या राशीच्या लोकांना प्रेमासाठी करावा लागतो संघर्ष, पाहा तुमची रास आहे का?
या राशीच्या लोकांना सहजा सहजी मिळत नाही खरं प्रेम, पाहा तुमची रास तर नाही?
Jun 11, 2022, 04:55 PM ISTNumerology | 'या' तारखांना जन्मलेले लोक कमी वयात होतात कोट्यधीश; जाणून घ्या अंकशास्त्र
Characteristics of Mulank 5 : ठराविक तारखांना जन्मलेले लोक खूप भाग्यवान असतात. ते लहान वयातच अफाट संपत्तीचे मालक बनतात. संवाद कलेमध्येही हे लोक खूप पारंगत असतात.
Jun 10, 2022, 04:44 PM ISTपायाची बोटं सांगतात तुमचा स्वभाव
कोणाचा स्वभाव कसा आहे? हे आपण पटकण ओळखू शकत नाही. कुणाच्याच मनाचा ठाव आपल्याला घेता येत नाही. जर कुणी म्हणालं की, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव तुम्ही चटकण ओळखू शकता
Jun 10, 2022, 10:42 AM ISTतुमच्या शरीरावर देखील आहे का जन्मखूण? मग हा तुमच्याबद्दल काय सांगतो, हे जाणून घ्या
बऱ्याच लोकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर बर्थमार्क असतो. बर्थ मार्क हा वेगवेगळ्या आकारात आणि रंगात असतो.
Jun 9, 2022, 09:51 PM ISTयांपैकी कोणतीही गोष्ट दिसू लागली तर लगेच सावध व्हा, हा मोठ्या संकटाचा इशारा आहे
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट घडण्या मागे त्याचा काही ना काही अर्थ असतो आणि तुम्हाला जर त्याचे संकेत आधीच मिळाले तर त्याच्यापासून लांब राहण्यात मदत मिळेल.
Jun 5, 2022, 08:38 PM ISTSwapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात कोणीतरी रडताना दिसतंय? काय असतो याचा नेमका अर्थ?
कधी कधी स्वप्नात अशा काही गोष्टी दिसतात ज्या आपल्या मनातून बाहेर पडत नाहीत.
Jun 5, 2022, 11:36 AM ISTVastu Shastra: गरम तव्यावर चुकूनही टाकू नका पाणी, नाही तर अडचणीत होईल वाढ
वास्तुशास्त्रात घरातील वस्तू, त्या ठेवण्याचं ठिकाण यासह त्यांचा वापर याबाबत सांगितलं गेलं आहे. कधी कधी चुकीच्या पद्धतीने वस्तू ठेवल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते.
Jun 3, 2022, 06:10 PM ISTPalmistry: तुमच्या हातावर ‘या’ रेषा आहेत? तर लवकरच तुम्हीही व्हाल श्रीमंत
आपल्या हातातील अशा काही रेषा आहेत, ज्या आपल्याला भविष्यात कधी आणि किती पैसे मिळतील हे सूचित करतात.
Jun 3, 2022, 10:49 AM ISTSwapna Shastra: दररोज रात्री पडतंय उंचावरून पडल्याचं स्वप्न? काय असतो याचा नेमका अर्थ?
विचित्र स्वप्नांचं गूढ हे स्वप्न शास्त्रात दडलेलं आहे.
Jun 3, 2022, 08:47 AM IST'या' राशींच्या मुली सर्वात बेस्ट, अशा मुलींचं होतं सर्वत्र कौतुक
तुमची देखील 'ही' रास असले तर तुम्हीही बेस्ट मुलींपैकी एक, अशा मुलींचं होतं सर्वत्र कौतुक
Jun 2, 2022, 04:03 PM IST
मुलींच्या मनातील Dream Boy... अशा मुलांच्या शोधात असतात मुली
तुमच्या आयुष्यात असणाऱ्या मुलीला हव्या असतात जोडीदारामध्ये 'या' गोष्टी....
May 30, 2022, 08:09 AM IST
भविष्य : या 4 राशींना आज मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती, अधिक राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 29 May 2022, Aajche Rashi Bhavishya in Marathi, Daily Horoscope: आजचा दिवस या चार राशींसाठी खास असणार आहे. कोणत्या राशींसाठी राहू, शनी आणि सूर्य शुभ आणि कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहेत, चला जाणून घेऊया आजचे राशीभविष्य.
May 29, 2022, 08:45 AM ISTName Astrology : 'या' अक्षराच्या मुलींशी लग्न केल्यास तुम्ही व्हाल करोडपती, जाणून घ्या ते मॅजिक अक्षर
ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की तुमचे नाव तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि नशीबाबद्दल बरेच काही सांगत असते.
May 28, 2022, 08:33 PM ISTHoroscope : संयम ठेवा... 'या' राशींच्या व्यक्तींना भेटणार मनासारखा पार्टनर
'या' राशींच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा दिवस, संयम ठेवल्यास भेटणार मनासारखा पार्टनर
May 22, 2022, 07:44 AM IST
Horoscope : 'या' 3 राशींच्या व्यक्तींचा होऊ शकतो वाद, बोलण्यावर संयम ठेवा
'या' राशींच्या व्यक्तींनी आज राहा सावधान, वाद होऊ शकतो..., बोलण्यावर संयम ठेवा
May 21, 2022, 07:44 AM IST