astrology

Guru Vakri 2022: 12 वर्षांनंतर मीन राशीत गुरू वक्री; 3 राशींचं नशीब फळफळणार!

चला जाणून घेऊया त्या लकी राशी कोणत्या आहेत.

Sep 15, 2022, 07:50 AM IST

Shukra Gochar 2022: कन्या राशीत शुक्र गोचर, पण या राशींचं नशीब उजळणार

Shukra Gochar 2022: शुक्र देव 24 सप्टेंबर रोजी  कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. याचा 3 राशींवर चांगला परिणाम होणार आहे.

Sep 14, 2022, 05:29 PM IST

पायातील Shoe ठरवतात यशाचा मार्ग, असे बुट असल्यास लगेच बदला

जाणून घ्या कोणत्या प्रकारची बुट वापरायला हवीत

Sep 11, 2022, 06:20 PM IST

Vishwakarma Puja 2022: तुमच्याकडे गाडी आहे तर 'या' दिवशी नक्कीच करा विश्वकर्मा पूजा

जाणून घ्या, विश्वकर्मा पूजा करण्याचं कारण

Sep 9, 2022, 04:35 PM IST

Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य

जाणून घ्या कोणत्या राशींना होईल फायदा...

Sep 9, 2022, 04:30 PM IST

Horoscope Today: या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, अधिक जाणून घ्या भविष्य

Astro News : आज शनिवारी सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळू शकेल. 

Sep 3, 2022, 07:20 AM IST

आता तुमच्या डोक्यावरील केस सांगणार तुमचा स्वभाव; Samudra Shastra मध्ये दडलंय रहस्य

आज आम्ही तुम्हाला इतरांचा स्वभाव आणि वागणूक जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग सांगणार आहोत.

Sep 2, 2022, 09:41 AM IST

आज श्रावणी अमावस्या : या 5 राशींच्या लोकांनी सावध व्हा, तात्काळ करा हे उपाय

Shanishchari Amavasya 2022 Remedies: हिंदू पंचांगानुसार आज (27 ऑगस्ट) श्रावणी (शनिश्चरी) अमावस्या आहे. वास्तविक आज भाद्रपद महिन्यातील अमावस्या आहे आणि ती शनिवारी येते, म्हणून तिला श्रावणी अमावस्या म्हणतात. 

Aug 27, 2022, 03:01 PM IST

Lucky Girl For Father: वडिलांसाठी या मुली भाग्यशाली, कुटुंबालाही असतो त्यांचा अभिमान

 Number Astrology:  अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचे स्वरुप, भविष्य आणि व्यक्तिमत्त्वाची गणना केली जाते. अंकशास्त्रानुसार 3 अंकांच्या मुलींचा स्वभाव कसा असतो, ते जाणून घ्या.

Aug 27, 2022, 08:28 AM IST

Vastu Tips : घरात हे 5 छोटे बदल करा, मिळेल चांगले सुख आणि दुप्पट पैसा !

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात.  

Aug 24, 2022, 03:31 PM IST

Guru Pushya 2022: 1500 वर्षांनंतर 25 ऑगस्टला मोठा दुर्मिळ योग ! हे काम केल्यास भरपूर समृद्धी

Guru Pushya Yoga on 25 August 2022: ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. असा दुर्मिळ योग 1500 वर्षांनंतर घडत आहे. यामुळे हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ आहे. 

Aug 24, 2022, 12:10 PM IST

शुक्र गोचर 2022: 7 दिवसानंतर सूर्य-शुक्र यांच्यात युती, या राशींच्या लोकांना होणार मोठा फायदा

Surya-Shukra Yuti: शुक्र ग्रह 31 ऑगस्ट 2022 रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्याचवेळी, ग्रहांचा राजा सूर्य अजूनही त्याच्या स्वतःच्या राशीत राशीत आहे.  सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे, ते जाणून घ्या.

Aug 24, 2022, 08:07 AM IST

Astrology: तुमच्या शरीरावर अशा खुणा असतील तर स्वतःला समजा भाग्यवान

 Lucky mark in human body: आपल्या देवतांच्या शरीरावर काही विशेष खुणा (Body marks) असतात, ज्यांना खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर काळे तीळाप्रमाणे खुणा असतील तर तो जगातील सर्वात भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असू शकतो.

Aug 20, 2022, 11:00 AM IST