रुचक योगमुळे 'या' 3 राशींचे नशीब पालटणार? प्रमोशनसह प्रचंड धनलाभाची शक्यता
Ruchaka Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रातील पाच महत्त्वाच्या राजयोगांपैकी हा विशेष योग आहे. जेव्हा मंगळ चंद्रापासून पहिले मेष, वृश्चिक आणि मकर राशीमध्ये चतुर्थ, सातव्या आणि दहाव्या घरात असतो तेव्हा रुचक योग तयार होतो.
Jul 20, 2023, 01:05 PM ISTआज श्रावण अधिक मासातील रवी योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज रवी योग असणार आहे. अशा या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगत जाणून घ्या.
Jul 20, 2023, 05:00 AM ISTबारा वर्षांनंतर गुरु वक्रीमुळे बनणार 'विपरीत राजयोग'; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Jupiter Vakri In Aries : ग्रह वेळोवेळी भ्रमण करून शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. गुरुच्या या वक्री चालीमुळे विपरीत राजयोग तयार होईल. दरम्यान राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
Jul 20, 2023, 04:45 AM ISTमंगळ ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींचे येणार भरभराटीचे दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश
Mars Transit 2023 : ज्योतिष शास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य, शौर्य, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. मंगळ ग्रह ऑगस्टमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
Jul 19, 2023, 09:01 PM ISTश्रावणात जुळून येतोय गजकेसरी योग! 'या' 3 राशींच्या नशिबात मोठे पद, पैसा आणि प्रगती
Gajakesari Yoga : यंदाचा श्रावण महिना अतिशय खास आहे. अधिक मासासोबत श्रावण महिना असा दुहेरी योग आला आहे. तीन राशी श्रावण खूप भाग्यशाली ठरणार आहे. कारण गजकेसरी योगामुळे आर्थिक लाभाचा अतिशय शक्तिशाली योग निर्माण झाला आहे.
Jul 19, 2023, 04:56 PM ISTVastu Tips : प्रेमजीवन-धनसंपदेसाठी घरात 'या' ठिकाणी ठेवा हत्तीची जोडी
Vastu Tips for Elephant Murti : पतीपत्नीमधील संबंध मधुर करायचे असतील, शिवाय घरात धनसंपदा वाढवायची असेल वास्तू शास्त्रानुसार घरात हत्तीची जोडी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण तो कुठे ठेवावा याबद्दल जाणून घ्या.
Jul 19, 2023, 01:28 PM ISTShani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 3 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार संकट
Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्मदाता आहे. त्यामुळे शनि वक्री स्थितीत असून कुंभ राशीत आहे. शनि वक्रीमुळे 3 नोव्हेंबरपर्यंत काही राशींवर संकट कोसळणार आहे.
Jul 19, 2023, 05:45 AM ISTPanchang Today : आज वज्र योग त्यानंतर सिद्धी योग! आजच्या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगतं?
Panchang Today : आज वज्र योग त्यानंतर सिद्धी योग असणार आहे. अशा या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगत जाणून घ्या.
Jul 19, 2023, 12:05 AM ISTLakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?
Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे.
Jul 18, 2023, 10:42 AM ISTPanchang Today : आजपासून श्रावण अधिक मासाला सुरुवात! हर्ष योग असलेला आजचं पंचांग जाणून घ्या
Panchang Today : आजपासून श्रावण अधिक मासाला सुरुवात झाली आहे. शुभ आणि अशुभ काळ किती वेळ आहे जाणून घ्या मंगळवारचं पंचांग.
Jul 18, 2023, 12:06 AM ISTRahu Gochar 2023 : 3 महिन्यांनी राहू मार्ग बदलणार; 'या' राशींचं नशीब चमकणार!
Rahu transit 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतो. राहू ग्रह हा राशी बदल करणार आहे. मीन राशीत राहूचं गोचर होणार आहे. याचा इतर राशींवर कसा परिणाम होणार आहे, ते पाहुया.
Jul 17, 2023, 09:46 PM ISTSomvati Amavasya 2023 : आज 57 वर्षांनंतर विशेष योगायोग! 'या' 6 राशींच्या नशिबात करोडपती होण्याचा सुवर्णयोग
Rare Yog After 57 Years : आज चातुर्मासातील पहिली आषाढ अमावस्या आहे. आज 57 वर्षांनंतर विशेष योगायोग जुळून आला आहे. अत्यंत अद्भुत योगामुळे 6 राशींच्या नशिबात धनलाभ आहे.
Jul 17, 2023, 11:07 AM ISTPanchang Today : आज सोमवती अमावस्येसोबत पुष्कर, रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या सोमवारचं पंचांग
Panchang Today : आज अतिशय शुभ असा दिवस आहे. सोमवती अमावस्या आणि दीप अमावस्या असा दुहेरी योग जुळून आला आहे. सोबतच तीन दुर्मिळ असे शुभ योग आहेत. जाणून घ्या आजचं पंचांग
Jul 17, 2023, 12:05 AM IST
Ketu Gochar 2023 : ऑक्टोबरपासून चमकेल'या' राशींचं भाग्य
Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार राहु केतूला सावलीचा ग्रह मानला जातो. केतू तूळा राशीतून कन्या राशीत 30 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे.
Jul 16, 2023, 10:44 AM ISTPanchang Today : 'या' राशींसाठी आज कठीण काळ, काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज रविवार असून आर्द्रा नक्षत्र आणि करण विष्टि असणार आहे. अशा या रविवारचं पंचांग काय सांगतं.
Jul 16, 2023, 12:05 AM IST