asia cup t20

Asia Cup 2022: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही... अफगाणिस्तान कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

India vs Afghanistan: अफगाणिस्तानाच कर्णधार मोहम्मद नबीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Sep 9, 2022, 08:16 PM IST

Video : ना बॅटिंग...ना...कीपिंग बॉलिंग...तरी द्या राव! दिनेश कार्तिकने पहिल्यांदाच केली बॉलिंग

कार्तिकला बॉलिंगही येते, 18 वर्षात पहिल्यांदाच टाकली ओव्हर, पाहा व्हिडीओ

Sep 9, 2022, 11:30 AM IST

टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव

पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी

 

Sep 8, 2022, 05:28 PM IST

Asia Cup सुरु असतानाच मोठी बातमी, तो घातक बॉलर परततोय, Video द्वारे केली घोषणा

India vs Pakistan दुखापतीतून सावरत पुनरागमनासाठी होतोय सज्ज, टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार

Sep 6, 2022, 08:11 PM IST

Arshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप ट्रोलर्सच्या निशाण्यावर, आई-वडिलांचा संयम सुटला, म्हणाले...

आजी-माजी खेळाडूंनंतर आता अर्शदीपला घरातूनही पाठिंबा, आई-वडिलांकडून ट्रोल्सना जशास तसं उत्तर

Sep 5, 2022, 10:42 PM IST

'टेस्ट कॅप्टन्सी सोडल्यानंतर....', विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे वाद, नक्की काय झालं?

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Sep 5, 2022, 07:11 PM IST

India Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा 'ना पाक' प्रयत्न

अर्शदीपवर टीका करत भारतात धार्मिक वाद पेटवण्याचा प्रयत्न, पाकिस्तानचं कुटील कारस्थान

 

Sep 5, 2022, 05:30 PM IST

Asia Cup 2022 : भारताचा कि पाकिस्तानचा क्रिकेटफॅन? का होतेय त्याला तुरुंगात टाकण्याची मागणी

झेंडा भारताचा, जर्सी पाकिस्तानची, या क्रिकेट चाहत्याविरोधात सोशल मीडियावर संताप

Sep 2, 2022, 06:14 PM IST

Hasin Jahan: शमीच्या पत्नीने शेअर केला हार्दिक पांड्याचा फोटो, कॅप्शनमुळे उडाली खळबळ

हसीन जहाँच्या पोस्टमुळे नवा वाद, क्रिकेट चाहते नाराज

Sep 2, 2022, 05:00 PM IST

भारताच्या आक्षेपामुळे पाकिस्तान एशिया कपचं यजमानपद सोडण्याची शक्यता

 पाकिस्तान एशिया कपचं यजमानपद सोडणार?

Feb 20, 2020, 03:05 PM IST

फायनल मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ

आशिया कप टी-20 स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. अंतिम सामन्यात भारताने पाकला 17 धावांनी धूळ चारत आशिया कपची ट्रॉफी जिंकलीये. 

Dec 4, 2016, 02:52 PM IST

फोटोशॉप करणाऱ्यांना धोनीचं सणसणीत उत्तर

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्याआधी महेंद्रसिंग धोनीचे शीर तास्किन अहमदने स्वतःच्या हातांत पकडले आहे असा फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल झाला होता. 

Mar 7, 2016, 03:31 PM IST