asia cup 2022

Asia Cup Final 2022 : पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही टीम इंडिया फायनलमध्ये पोहचणार?

रविवारी (4 सप्टेंबर) सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने भारतावर 5 विकेट्सने (IND vs PAK)  दणदणीत विजय मिळवला.

Sep 5, 2022, 11:25 PM IST

Arshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप ट्रोलर्सच्या निशाण्यावर, आई-वडिलांचा संयम सुटला, म्हणाले...

आजी-माजी खेळाडूंनंतर आता अर्शदीपला घरातूनही पाठिंबा, आई-वडिलांकडून ट्रोल्सना जशास तसं उत्तर

Sep 5, 2022, 10:42 PM IST

India vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी Team India अशी असेल संभाव्य प्लेईंग XI

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळणार, कोण बाहेर होणार? वाचा 

Sep 5, 2022, 09:25 PM IST

'टेस्ट कॅप्टन्सी सोडल्यानंतर....', विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे वाद, नक्की काय झालं?

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Sep 5, 2022, 07:11 PM IST

India Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा 'ना पाक' प्रयत्न

अर्शदीपवर टीका करत भारतात धार्मिक वाद पेटवण्याचा प्रयत्न, पाकिस्तानचं कुटील कारस्थान

 

Sep 5, 2022, 05:30 PM IST

Video: '...मला वाटलं करिअर संपलं', Arshdeep Singh ट्रोल झाल्यानंतर विराट कोहलीचा खुलासा

विराट कोहलीने पत्रकार परिषदेत युवा क्रिकेटर अर्शदीप सिंह याची पाठराखण करत स्वत:चं उदाहरण दिलं आहे.

Sep 5, 2022, 04:35 PM IST

India vs Pakistan : व्वा क्या सीन है! पाकिस्तानच्या सुंदऱ्यांचे दिलखेचक फोटो

आशिया कपमध्ये (Asia cup 2022)  रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघात हा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यातील अनेक गोष्टी आता चर्चेत आल्या आहे. रोहित शर्माचा तो व्हिडिओ, अर्शदीपची कॅच, विराटची पाकिस्तानी फॅन यासह पाकिस्तानी सुंदऱ्या या सर्वांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 

Sep 5, 2022, 01:51 PM IST

Asia Cup 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान आमनेसामने येणार! जाणून घ्या समीकरण

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियापुढे कसं समीकरण असेल, जाणून घेऊयात.

Sep 5, 2022, 01:34 PM IST

Asia Cup 2022: "181 ही चांगली धावसंख्या होती, पण..."; पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

भारताने पाकिस्तानसमोर 181 धावा करत विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र पाकिस्ताने पाच गडी गमवून 19 षटकं आणि 5 चेंडूत दिलेलं लक्ष्य गाठलं.

Sep 5, 2022, 01:03 PM IST

IND vs PAK: ऋषभ पंत, हार्दिक पांड्यावर भडकला रोहित शर्मा; Video व्हायरल

ऋषभ पंत, हार्दिक पांड्याला पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करता आलेली नाही

Sep 4, 2022, 11:11 PM IST

IND vs PAK: "तू फिरसे आ गयी"; ऋषभ पंतच्या फ्लॉप शोमुळे उर्वशी होतेय ट्रोल

ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे

Sep 4, 2022, 10:23 PM IST

Virat Kohli : विराटला सूर गवसला, हाँगकाँगनंतर पाकिस्तान विरुद्ध दमदार अर्धशतक

टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन विराट कोहलीला (Virat Kohli) सूर गवसलाय.

Sep 4, 2022, 10:05 PM IST

IND vs PAK: पाकविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने रचला इतिहास, केला सर्वात मोठा विश्वविक्रम

पाकिस्तान विरुद्धच्या सामान्यात रोहितने  एक मोठा विश्वविक्रम केला आहे

Sep 4, 2022, 09:21 PM IST