arvind kejriwal

माझा मित्र पंतप्रधान झाला हे सांगणारा कॉलेजचा एकही मित्र कसा नाही? PM मोदींच्या डिग्रीवरुन टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. पीएम मोदींच्या डिग्रीची विचारणा करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

Apr 10, 2023, 07:52 PM IST

Arvind Kejriwal: "केजरीवालजी, तुम्ही सांगितलं म्हणून मी 15 कोटींची लाच दिली"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर लेटर बॉम्ब

Letter Bomb On Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना 2020 साली एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण रक्कम स्वत: पाठवली होती असा दावा या व्यक्तीने केला असून या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Mar 31, 2023, 09:19 PM IST

कोर्टाने केजरीवाल यांना ठोठावला 25 हजार रुपयांचा दंड, कारण ठरली PM Modi यांची डिग्री

PM Modi Degree : गुजरात हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डीग्री दाखवण्याची मागणी केली होती. कोर्टाने याची गजर नसल्याचं म्हटलं आहे.

Mar 31, 2023, 06:18 PM IST

Manish Sisodia Resignation Letter: मनिष सिसोदिया यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलं आहे? वाचा पत्र जसंच्या तसं

Manish Sisodia Resignation Letter: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मनिष सिसोदिया यांनी राजीनामा देताना अरविंद केजरीवाल यांच्याकडे तीन पानांचं पत्र सोपवलं आहे. यामध्ये त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. 

 

Mar 1, 2023, 01:04 PM IST

"कोणी फोन केला तर रिकॉर्ड करा आम्ही त्याचा..."; केजरीवालांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Arvind Kejriwal : आपल्या विरोधात षडयंत्र रचले गेले, सर्व प्रकारच्या यंत्रणा कामाला लावल्या गेल्या. त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणुकांपैकी ही निवडणूक सर्वात कठीण होती, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे

Dec 10, 2022, 06:48 PM IST

Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत 'आप'चा झाडू जोरात, भाजपचे 'कमळ' कोमजले

MCD Election 2022 Result : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महापालिकेतील (Delhi MCD Election) भारतीय जनता पक्षाची (BJP) 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. 

Dec 7, 2022, 03:06 PM IST

MCD Election Result: AAP चे तृतीयपंथी उमेदवार बॉबी किन्नर विजयी, भाजपला दे धक्का

MCD Election 2022  AAP Transgender Candidate Bobby Kinnar Win : दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची जादू चालल्याचे दिसून येत आहे.  

Dec 7, 2022, 12:20 PM IST

Gujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Gujarat Election 2022 :  गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.  

Dec 5, 2022, 08:33 AM IST

Sukesh Chandrasekhar Letter: जॅकलिनला फसवणाऱ्या महाठग सुकेशचं धक्कादायक पत्र समोर; 'या' पक्षाच्या नावामुळं खळबळ

200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं अणखी अणखी एक पत्र समोर आलं आहे. 

 

Nov 8, 2022, 09:57 AM IST

Gujarat Assembly Election 2022 : 'या' पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला

गुजरात विधानसभा निवडणूक  (Gujarat Assembly Election 2022) एकूण 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. 

 

Nov 4, 2022, 07:21 PM IST