Narayan Rane: तुमची 'औकात' काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!
Narayan Rane Video In Parliament: प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, असं त्या म्हणाल्या.
Aug 9, 2023, 12:44 AM ISTउद्या शाळा बंद! 'या' कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय; ट्विट करत केजरीवाल म्हणतात...
CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुसळधार पावसामुळे शहरात पाणी तुंबणे, घरे कोसळणे आणि झाडे पडणे यामुळे शाळा बंद (Delhi schools to remain closed) करण्याचे आदेश दिले आहेत.
Jul 9, 2023, 10:20 PM ISTराजधानी दिल्ली तुंबली, पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; CM केजरीवालांनी केल्या मंत्री-अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
Delhi Rain: दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain) झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याने लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात दिल्ली सरकारने (Delhi Government) सर्व विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांची सुट्टी रद्द केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अधिकाऱ्यांना मैदानात उतरत परिस्थिती पाहण्याचा आदेश दिला आहे.
Jul 9, 2023, 12:55 PM IST
मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला
Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
Jun 23, 2023, 05:32 PM IST"चौथी पास राजाला कळत नाही की..."; केजरीवाल यांची PM मोदींवर सडकून टीका; महाराष्ट्राचाही उल्लेख
Arvind Kejriwal attacks PM Modi: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानामधील 'आप'च्या महामेळाव्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्र सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत.
Jun 11, 2023, 02:13 PM ISTराज्यांचे मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसत असतील? पाहा AI चे भन्नाट फोटो!
AI generated Photos of Chief Ministers: राज्यांचे मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसत असतील? पाहा AI चे भन्नाट फोटो!
Jun 9, 2023, 11:36 PM ISTAditya Thackeray meet Kejriwal: आदित्य ठाकरेंनी घेतली केजरीवाल यांची भेट, दोघांमध्ये रंगली एक तास चर्चा
Aditya Thackeray meet Kejriwal
May 14, 2023, 09:15 PM ISTAditya Thackeray । आदित्य ठाकरे यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट
Aditya Thackeray met Chief Minister Arvind Kejriwal
May 14, 2023, 02:55 PM ISTपरिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी
Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
May 12, 2023, 10:00 PM ISTArvind Kejriwal: दिल्लीबाबतही सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Arvind Kejriwal gets the administrational rights by supreme court
May 12, 2023, 10:25 AM ISTDelhi Govt vs LG case Verdict: दिल्ली CM आणि LG यांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Supreme Court on Delhi : दिल्ली CM आणि LG यांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांच्या अधिकाऱ्यांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण असावे, असे सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे.
May 11, 2023, 12:13 PM ISTराष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अज्ञातस्थळी
Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अज्ञातस्थळी आहेत. त्यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे. याबाबत नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, त्यांचा खासगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही.
May 11, 2023, 09:51 AM ISTSupreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय, दिल्लीतील 'या' प्रकरणाचा निकाल
Supreme Court Latest Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबरोबर आणखी एक महत्त्वाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे. आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी खूप मोठा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निकाल देणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयांचा दिल्ली ते महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार यांची उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.
May 11, 2023, 08:04 AM ISTमद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची होणार चौकशी; CBI ने बजावले समन्स
CBI Sumns Arvind Kejriwal : नव्या मद्य धोरणासंदर्भात आम आदमी पक्षाचे सर्वात मोठे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करणार आहे. सीबीआयने रविवारी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले आहे.
Apr 14, 2023, 05:44 PM ISTPolitics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.
Apr 10, 2023, 08:41 PM IST