केजरीवाल यांचं कुटुंबाकडून भावनिक स्वागत
Delhi CM Arvind Kejriwal To Campaign From Today For LokSabha Election
May 11, 2024, 03:35 PM IST'..तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील'; जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचं सभेत विधान
Kejriwal Speech Mention Uddhav Thackeray: केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये समर्थकांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.
May 11, 2024, 03:11 PM IST'2 महिन्यांमध्ये योगींना दूर करणार, 17 सप्टेंबर 2025 ला मोदी निवृत्त होणार अन्..'; केजरीवालांचा दावा
Kejriwal Questions BJP Talks About PM Modi Retirment: केजरीवाल यांनी हनुमान मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आपच्या मुख्य कार्यालयामधून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
May 11, 2024, 02:28 PM ISTकेजरीवाल महाराष्ट्रात प्रचारासाठी आल्यास स्वागत - राजू पाटील
केजरीवाल महाराष्ट्रात प्रचारासाठी आल्यास स्वागत - राजू पाटील
May 11, 2024, 12:50 PM ISTKejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तिहार तुरुंगाबाहेर
Delhi CM Arvind Kejriwal granted Bail by Supreme Court
May 10, 2024, 08:45 PM IST'भारतात लोकशाहीच्या...', अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Interim Bail To Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता शरद पवारांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
May 10, 2024, 08:24 PM IST'या' अटींवर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तुरुंगाबाहेर येताच मोदी सरकारवर गरजले
Loksabha 2024 : दिल्लीतल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीआधी दिल्लीत मोठी घडामोड घडलीय.. त्याचा परिणाम दिल्ली तसंच पंजाबचाही निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
May 10, 2024, 07:45 PM ISTमोठी बातमी! केजरीवाल यांना जामीन मंजूर; 50 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, प्रचार करणार
Kejriwal Gets Interim Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 50 दिवसांनंतर तुरुंगामधून बाहेर येणार आहेत. कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी 22 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
May 10, 2024, 02:18 PM ISTVIDEO | केजरीवाल अंतरिम जामिनीविरोधात ईडीचं प्रतिज्ञापत्र, अडचणी वाढण्याच्या शक्यता?
Delhi Kejriwal on ED
May 9, 2024, 06:25 PM ISTKejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, 'मिस्टर राजू तुम्ही...'
Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीला (ED) अनेक प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने विचारले आहेत.
May 7, 2024, 01:18 PM IST
'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'
अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्ता अमरजीत गुप्ताने (Amarjeet Gupta) हायकोर्टात निवडणूक आयोगाला (Election Commission) असे आदेश देण्याची मागणी केली होती.
May 1, 2024, 07:15 PM IST
तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट; पत्नीचा भाजपावर गंभीर आरोप, 'त्यांच्या जेवणात...'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपा अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट आखत असल्याचा आरोप सुनिता केजरीवाल यांनी केला आहे.
Apr 21, 2024, 05:20 PM IST
Diabetes : आंबा खालल्याने डायबिटीज वाढतो का?
Mango increase diabetes : टाइप-2 मधुमेहाने ग्रस्त असूनही अरविंद केजरीवाल दररोज आंबे खात आहेत. त्यामुळे त्यांना वैद्यकीय अडचण सांगून सुटका करुन घेयची आहे, असा दावा ईडीने केलाय. तज्ञ काय म्हणतात?
Apr 19, 2024, 09:45 PM IST
अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक आंबा आणि मिठाई खात आहेत, ईडीचा कोर्टात दावा
ED Allegation on Arvind Kejriwal
Apr 18, 2024, 07:10 PM ISTकेजरीवालांना हायकोर्टाचा झटका, अटकेविरोधातली याचिका फेटाळली
High Court hits Arvind Kejriwal, dismisses petition against arrest
Apr 9, 2024, 05:55 PM IST