arundhati

'माझ्या छातीवर…'सतत रडण्याचे सीन करुन अरुंधतीला खऱ्या आयुष्यात झाला होता 'हा' आजार

. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही दिवसांपुर्वी या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला होता. 

Apr 19, 2024, 06:32 PM IST

अरुंधतीनं या वयात लग्न करावं की नाही? Aai Kuthe Kay Karte वादावर मधुराणीची प्रतिक्रिया

Aai Kuthe Kay Karte ही मालिका लोकप्रिय आहे. दरम्यान, या मालिकेनं रेटिंग्सचे अनेक रेकॉर्ड देखील मोडले आहे. मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी साकारत आहे. मधुराणीनं अरुंधतीचं इतकं वय झाल्यानंतर लग्न करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सवाल केला आहे. मधुराणीनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Mar 10, 2023, 03:16 PM IST

गालावरची खळी हा एक भयानक आजार; मधुराणी प्रभुलकरचा मोठा खुलासा

Aai Kuthe Kai Karte मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीनं तिच्या गालावर येणाऱ्या खळीविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 

Dec 31, 2022, 04:47 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीच्या घरी मध्यरात्री कोण आलं? आशुतोष की अनिरूद्ध?

अरूंधती आपलं स्वतःचं असं एकटीचं वेगळं विश्व निर्माण करत आहे. 

Mar 16, 2022, 12:33 PM IST

अरूंधतीचा प्रवास हा प्रत्येकीचा... 'आई' साकारणारी मधुराणी जेव्हा भरभरून बोलते तेव्हा

मधुराणीने उलगडला अरूंधतीचा दोन वर्षांचा प्रवास.... 

Mar 10, 2022, 02:23 PM IST

अरुंधतीचा दिवस संजनाने बनवला खास, ते क्षण ठरले सगळ्यांनाच चकीत करणारे

संजना अरूंधतीला प्रेमाने अशी मारते हाक, पहिल्यांदाच दोघींचं खास नातं आलं समोर 

Mar 4, 2022, 01:18 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीमुळे अभी आणि अनघामध्ये फूट पडणार का?

अरूंधतीच्या नव्या घरामुळे अभी- अनघाचा संसार मोडणार का? 

Mar 4, 2022, 12:31 PM IST

Aai Kuthe Kai Karte : बेघर झालेल्या अरूंधतीला आशुतोषचा सहारा, मोठं स्वप्न साकारणार

आशुतोष अरूंधतीच्या कठीण काळात साथ देणार का? 

Feb 26, 2022, 03:01 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीने सोडला स्वतःच्या घरावरचा हक्क.....

अरूंधती आपला निर्णय बदलणार का? घरं सोडून ती बाहेर पडणार का? 

Feb 22, 2022, 03:00 PM IST

अरुंधतीने अभिनया व्यतिरिक्त निवडलं नवीन क्षेत्र, व्हिडिओ समोर येताच चाहते हादरले

तिचं 'सुखाचे चांदणे' हे गाणं सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.  

Feb 12, 2022, 12:57 PM IST

अरूंधतीला तुच्छ लेखणारा अनिरूद्ध जेव्हा खजिल होतो.....

कपाळ्यावर आठ्या आणून बोलणाऱ्या अनिरूद्धला लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं 

Feb 10, 2022, 01:00 PM IST

Aai Kuthe Kai Karte : रुपाली भोसले सेटवरून चोरते 'या' गोष्टी, स्वतःच केला खुलासा

अरूंधतीच्या अगदी जवळच्या गोष्टी चोरताना दिसते संजना 

Feb 10, 2022, 12:19 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीने आप्पांचं म्हणणं ऐकलं, बदलला पेहराव

अरूंधती आता तिच्या स्वभावाप्रमाणेच बदलणार रूप, अनोख्या रुपात दिसणार आई

Feb 4, 2022, 01:10 PM IST

अरुंधतीने 'आई कुठे काय करते' मालिका सोडली? का होतेय अशी चर्चा?

या मालिकेतील अरुंधती हे लोकप्रिय पात्र बनलं आहे. 

Jan 22, 2022, 04:16 PM IST

Aai Kuthe Kai Karte : 'आता निघायची वेळ झाली..' अरूंधतीची भावनिक पोस्ट

अनघा - अभिषेकच्या लग्नानंतर असं काय घडणार? 

Jan 13, 2022, 07:34 AM IST