arun kadam

'बायको आहे मी त्यांची' नेटकऱ्यांच्या विचित्र कमेंटवर दादूसच्या पत्नीचं सडेतोड उत्तर

Arun Kadam Wife: अभिनेते अरूण कदम हे आपल्या सगळ्यांचेच लाडके विनोदी कलाकार आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांच्या पत्नीची फार चर्चा आहे. यावेळी एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटमुळे त्यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Oct 21, 2023, 03:48 PM IST

'हास्यजत्रे'च्या दादूसचं प्रमोशन! लेकीनं दिली आजोबा झाल्याची गोड बातमी

Arun Kadam: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते दादूस हे आजोबा झाले आहेत. त्यांच्या लेकीनं इन्टाग्रामवरून आपली ही गोड बातमी दिली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या लेकीची. तुम्ही त्यांचे फोटो पाहिलेत का? 

Aug 20, 2023, 11:37 AM IST

'त्याच्याच जीवावर पोट भरलं अन्...', हास्यजत्रेतील 'या' कलाकारासाठी केदार शिंदेंची खास पोस्ट

Kedar Shinde Special Post for Arun Kadam : केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या सगळ्यात त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील एका अभिनेत्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्या दोघांमधील मैत्रीचं नात दाखवलं आहे.  

May 8, 2023, 01:58 PM IST

"जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे..."; कोरेगाव - भीमा शौर्यदिनानिमित्त अरुण कदम यांनी पोस्ट चर्चेत

Battle of Koregaon Bhima : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या अरुण कदम यांनी कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त केलेली पोस्ट सध्या व्हायरल होतेय. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत

Jan 1, 2023, 09:58 AM IST

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याच्या मुलीचं थाटामाटात लग्न, फोटो व्हायरल

सध्या कलाविश्वात सर्वत्र लग्नाचे वारे वाहात आहेत. 

Dec 12, 2021, 04:37 PM IST