arun jaitley

बँक ऑप बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी

बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा झाली आहे.

Sep 17, 2018, 07:51 PM IST

'जेटलींनी सांगावं, त्यांनी माल्ल्याला पळवलं की तसा आदेश मिळाला होता'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय

Sep 13, 2018, 03:39 PM IST

पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्येच वाद

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आणि इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वाढत असताना या निर्णयाशी संबंधित दोन मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं पुन्हा समोर आले आहे.

Sep 8, 2018, 10:17 PM IST

अरुण जेटलींकडे आजपासून पुन्हा अर्थ खात्याची जबाबदारी

3 महिन्यानंतर अरुण जेटलींनी पुन्हा स्विकारली जबाबदारी

Aug 23, 2018, 10:29 AM IST

अरुण जेटली लवकरच परतणार

अरूण जेटली यांच्यावर १४ मे रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

Aug 3, 2018, 12:25 PM IST

सिमेंट, टीव्ही, एसी आणखी होणार स्वस्त, अरुण जेटली यांनी दिले कपातीचे संकेत

आता पुन्हा एकदा काही वस्तू स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिलेत.

Jul 27, 2018, 07:57 PM IST

GST स्लॅबमध्ये होऊ शकतात बदल, अरुण जेटलींचे संकेत

पाहा काय बोलले अरुण जेटली

Jul 1, 2018, 05:32 PM IST

मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय केलं, माल्ल्याच्या उलट्या बोंबा

9 हजार कोटींचं कर्ज बुडवून परागंदा झालेल्या विजय मल्ल्यानं वेगळाच कांगावा सुरू केलाय. 

Jun 26, 2018, 04:52 PM IST

लंडन | मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय केलं- विजय मल्ल्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 26, 2018, 04:44 PM IST

'इंदिराजींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकणं'

'निवडणुका जवळ आल्यामुळे आणिबाणीचा मुद्दा रेटला जातोय'

Jun 25, 2018, 11:22 PM IST

इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी, अरुण जेटलींची थेट टीका

इंदिरा गांधींनी हुकtमशाहीच्या माध्यमातून घराणेशाही राबवण्याचाही प्रयत्न केल्याची टीका त्यांनी ट्विटरवरून केलीय.

Jun 25, 2018, 10:58 PM IST

पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा

पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन राजीनामा देणार आहेत.

Jun 20, 2018, 04:30 PM IST

अर्थमंत्री अरुण जेटलींनी ट्विटरवरुन सांगितले, कुठे गेले एटीएममधील पैसे?

देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॅशच्या कमतरतेबाबत अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्टीकरण दिलेय. 

Apr 17, 2018, 01:07 PM IST

अरूण जेटली डायलिसीसवर, कोणत्याही क्षणी किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना एम्स रूग्णालयात डायलिसिसवर ठेवण्यात आलं आहे.

Apr 9, 2018, 11:58 AM IST

अर्थमंत्री अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयात केले दाखल

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. 

Apr 7, 2018, 07:31 AM IST