डोंबिवलीत वेश्या व्यवसाय उघड, ४ महिला ताब्यात

डोंबिवलीत आयरे  रोड येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची बाब उघड झालेय. याबाबत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलेय.

Updated: Sep 2, 2015, 11:29 PM IST
डोंबिवलीत वेश्या व्यवसाय उघड, ४ महिला ताब्यात title=

ठाणे : डोंबिवलीत आयरे  रोड येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची बाब उघड झालेय. याबाबत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलेय.

डोंबिवलीत आयर रोड  येथे लक्ष्मी रेखा बिल्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर  रामनगर पोलिसांनी छापा टाकला. 

वेश्या व्यवसाय करण्याच्या आरोपाखली ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात ४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.