बॉलिवूडची विकृती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 09:41 AM IST'एआयबी'... करण, रणवीर, अर्जुनसहीत अश्लीलतेचा थील्लर नमुना!
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 04:00 PM ISTअश्लीलतेनं भरलेल्या 'AIB'वर मनसेचा वार!
अश्लीलतेनं भरलेल्या 'AIB'च्या वादात आता मनसेनं उडी घेतलीय. निर्माता करण जोहर, अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनी जनतेची माफी मागावी. अन्यथा मनसे त्यांचे चित्रपट राज्यात झळकू देणार नाही, असा इशाराच मनसेनं दिलाय.
Feb 3, 2015, 01:27 PM IST'एआयबी'... करण, रणवीर, अर्जुनसहीत अश्लीलतेचा थील्लर नमुना!
आजच्या तरुणाईला अश्लिल भाषाच अधिक आकर्षित करते... असाच काहीसा भ्रम सिने इंडस्ट्रीतल्या तथाकथित नामवंत कलाकारांचा झालेला दिसतोय.
Feb 2, 2015, 10:36 PM ISTसोनाक्षीची काळजी घेतात माझे बाबा: अर्जुन कपूर
‘तेवर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत काम करणारा अभिनेता अर्जुन कपूरनं सांगितलं की, त्याचे वडील फिल्म निर्माता बोनी कपूर सोनाक्षीची खूप काळजी घेतात आणि आपल्या मुलीसारखं तिच्यासोबत वागतात.
Jan 1, 2015, 11:48 AM ISTव्हिडिओ : श्रृतीचं 'जोगनियाँ' भलतंच फॉर्मात!
‘तेवर’ या सिनेमातलं श्रृती हसननं गायलेलं ‘जोगनिया’ हे गाणं सध्या भलतंच फॉर्मात आहे. यूट्यूबवर हे गाणं आत्तापर्यंत १.९२ लाखांहून जास्त लोकांनी पाहिलंय.
Dec 16, 2014, 08:42 AM ISTअर्जुन सांगतोय सोनाक्षी आणि आपल्या नात्याबद्दल!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं अफेअर सुरु असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात ऐकायला मिळतेय... पण, अखेर अर्जुन कपूरनं यामागचं खरं उघडपणे व्यक्त केलंय.
Oct 16, 2014, 10:39 AM ISTबॉलिवुडची नवीन रिअल लाइफ जोडी अर्जुन - सोनाक्षी
हो... मीडियामध्ये आलेल्या बातम्यांना जर खरे मानले तर बॉलिवूडचा ‘गुंडे’ फेम अर्जुन कपूर आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा एकमेकांच्या प्रेमात आहेत. अर्जुन आणि सोनाक्षी हे एकमेकांचे शेजारी आहेत तसेच दोघे जण अनेक महिन्यांपासून सुट्टी एकत्र घालवित आहेत.
Oct 8, 2014, 05:03 PM IST'फायण्डिंग फेनी'च्या जाळ्यात 'मेट्रोसिटीचे प्रेक्षक' सापडले
दीपिका पदुकोणची महत्वाची भूमिका असलेला चित्रपट फायण्डिंग फेनीने तिकीट बारीवर पहिल्या दिवसापासूनच गर्दी खेचायला सुरूवात केली आहे. दीपिकाच्या फायण्ड़िंग फेनीने पहिल्या दिवशी आठ कोटीचा गल्ला जमवलाय.
Sep 14, 2014, 02:20 PM ISTअजून मी सिंगल – अर्जुन कपूर
अभिनेता अर्जुन कपूरनं सध्या सिंगल आहे... असा दावा आम्ही नाही तर तो स्वत:च म्हणतोय.
Sep 6, 2014, 07:25 PM ISTदीपिकाचा फायडिंग फेनीमधील हॉट लूक
Jul 15, 2014, 05:24 PM IST'बॉलिवूडची मुन्नी' अर्जुन कपूरसोबत 'बदनाम'?
बॉलिवूडमध्ये सध्या खमंग चर्चा सुरू आहे एका खास लव्ह अफेअरची... ‘बॉलिवूडची मुन्नी’ मलाईका अरोरा खान ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला ‘डेट’ करत असल्याच्या चर्चा जोरात आहेत.
Jul 12, 2014, 12:13 PM IST'फाइन्डिंग फॅनी'तल्या अर्जुनचा हा फर्स्ट लूक...
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आगामी सिनेमा 'फायडिंग फॅनी' मधला फर्स्ट लूक जाहीर करण्यात आलाय. या चित्रपटात अर्जुनसोबत अभिनेत्री दीपिका पादूकोणही दिसणार आहे.
'फायन्डिंग फॅनी'च्या निमित्तानं दीपिका-अर्जुन ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची कथा ही पाच मित्रांच्या गोवा रोड ट्रिपवर आधारित आहे, असं समजतंय.
Jul 2, 2014, 05:50 PM ISTअफेअर्सच्या गप्पा मला आवडत नाहीत - अर्जून कपूर
माझी सध्या सर्वांबरोबर चांगली मैत्री आहे, तसेत अफेअर्सच्या गप्पांमध्ये मला रस नाही, असं अर्जून कपूरने म्हटलंय.
मात्र अर्जून कपूरवर हे सांगण्याची वेळ का आलीय हे ही तेवढंच महत्वाचं आहे.
May 8, 2014, 09:50 AM IST