आशुतोष गोवारीकर घेऊन येत आहेत पानिपत...
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Mar 14, 2018, 12:41 PM ISTश्रीदेवी यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच अर्जुनने व्यक्त केल्या भावना...
पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या अचानक झालेल्या निधनामुळे बॉलिवूडला जबर धक्का बसला.
Mar 6, 2018, 12:51 PM ISTमराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार करीना आणि अर्जुन कपूर
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान सध्या आपल्या कुटुंबासोबत व्यस्त आहे. करीना सध्या खूपच कमी सिनेमे साईन करत आहे.
Mar 4, 2018, 07:16 PM ISTश्रीदेवींंच्या अंतिमयात्रेमध्ये अर्जुन कपूरने निभावले मुलाचे कर्तव्य !
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडला जबर धक्का बसला आहे.
Feb 28, 2018, 06:12 PM ISTया कारणाने बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती श्रीदेवी!
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे तिचे चाहते दु:खात आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे ६ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेला ताजं केलं.
Feb 27, 2018, 08:34 PM ISTश्रीदेवीने काकाला सांगितली होती मनातली गोष्ट, ‘बोनीचा मुलगा अर्जुनसोबत होती समस्या’
अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे भारतापासून ते दुबईपर्यंत मीडियात एकच खळबळ उडालीये.
Feb 27, 2018, 05:22 PM IST१००% खात्री पटल्याशिवाय मृतदेह मिळणार नाही - दुबई पोलीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 02:33 PM ISTअभिनेता अर्जुन कपूरही दुबईला रवाना
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
Feb 27, 2018, 01:23 PM ISTअर्जुन आणि जान्हवी कपूरमध्ये अजब योगायोग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 10:26 PM ISTश्रीदेवींच्या निधनानंतर बॉलिवूडकरांची अनिल कपूरच्या घरी धाव
Feb 26, 2018, 12:12 PM ISTश्रीदेवीच्या नात्यात दुरावा ? मृत्यूवेळी कुठे होता अर्जुन कपूर ?
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
Feb 25, 2018, 07:17 PM ISTहिंदी सिनेसृष्टीत 'या' कलाकारांनी करण जोहरला नाकारले
बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर रोमॅन्टिक आणि घरगुती चित्रपटांची निर्मिती करणारा करण जोहरने हिंदी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांना सुपरहीट सिनेमे दिले.
Jan 22, 2018, 01:28 PM ISTरोमान्स करण्यासाठी लॉन्ग ड्राईव्हला जाण्याची इच्छा नाही - अर्जुन कपूर
मुंबईच्या ट्रॅफीकमध्ये लॉन्ग ड्राईव्ह रोमान्सच्या स्वप्नांचा चक्काचुर
Jan 20, 2018, 06:16 PM ISTअर्जुन कपूरवर चाहत्याने केला हल्ला...
अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’ याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
Dec 8, 2017, 08:41 AM ISTअर्जुन कपूरला तरुणीने म्हटलं 'रेपिस्ट', त्यानंतर मिळालं असं उत्तर
सोशल मीडिया अनेक बाबतीत चांगली आहे मात्र, याचे काही दुष्परिणामही आहेत. खासकरून टीका करणारे जाणून बूजून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला टार्गेट करतात. इतकेच नाही तर कमेंट करताना हद्द पार करतात.
Oct 7, 2017, 11:45 PM IST