arijit singh

Viral Video: किराणामाल खरेदीसाठी Scooter वरुन जाणाऱ्या या व्यक्तीला ओळखलं का? अनेकांनी केलं कौतुक

India's No 1 Playback Singer Goes Grocery Shopping: सोशल मीडियावर हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून खरोखरच हा देशातील आघाडीचा गायक आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये.

May 23, 2023, 12:23 PM IST

मोठी बातमी! गायक अरिजीत सिंग जखमी, लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडली धक्कादायक घटना

Arijit Singh : प्रसिद्ध गायक अरिजित सिंगसोबत औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रसंग घडला आहे. या घटनेचा एक व्हायरल व्हिडिओदेखील प्रसिद्धीझोतात आला आहे. सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग रविवारी औरंगाबादमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत होता.

 

May 8, 2023, 07:27 PM IST

Arijit Singh च्या कॉन्सर्टबद्दल मोठी अपडेट, संभाजी नगरच्या पोलिसांनी...

लोकप्रिय बॉलिवूड गायक अरिजीत सिंग हा त्याच्या मधूर आवाजासाठी ओळखला जातो. त्याचे अनेक कॉन्सर्टदेखील आपण पाहतो. इतकंच काय तर त्याच्या कॉन्सर्टला असणारी गर्दी तर आपल्याला माहितच आहे. आता संभाजी नगरमध्ये अरिजीत सिंगचा आज 7 मे रोजी कॉन्सर्ट होणार आहे. हा कॉन्सर्ट संध्याकाळी पाच वाजता सुरु होणार असून दहा वाजता बंद होणार आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. 

May 7, 2023, 11:46 AM IST

Reality Show मध्ये अपयशी ठरलेल्या अरिजीतची गाणी आज लाखो चाहत्यांच्या ओठांवर...

Arijit Singh Birthday : मनोरंजन क्षेत्रात असे अनेक आवाज आहेत, जे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले आहेत. याच आवाजांपैकी एक म्हणजे अरिजित सिंह. अरिजित सिंह हा एक प्रसिद्ध बॉलिवूड गायक आहे. त्याने गायलेल्या अनेक गाण्यांना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. आजच्या युगात अरिजित सिंह हे रोमँटिक गाण्यांचे दुसरे नाव बनले आहे. याचपार्श्वभूमीवर अरिजित सिंह च्या वाढदिवसानिमित्ताने प्रसिद्ध रोमँटिक गाणी जाणून घेऊया.. 

 

Apr 25, 2023, 10:42 AM IST

"माझी तेवढी लायकी नाही," म्हणणाऱ्या अरजीत सिंगला सोनू निगमने दिलं उत्तर, म्हणाला "सर्व क्रेडिट..."

Sonu Nigam on Arijit Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरजीत सिंगचा (Arijit Singh) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अरजीत सिंग सोनू निगमची (Sonu Nigam) माफी मागताना दिसत आहे. यानंतर आता सोनू निगमनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Apr 23, 2023, 04:37 PM IST

Arijit Singh: एक ही दिल है अरिजित; MS Dhoni दिसताच केला पायांना स्पर्श, VIDEO पाहिला का?

Arijit Singh,IPL 2023: आयपीएलच्या ग्रैंड ओपनिंग सेरेमनीमध्ये रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि सिंगर अरिजीत सिंहने आपली कला दाखवत परफॉर्म केलं. त्यावेळी धोनी स्टेजवर आला अन्...

Apr 1, 2023, 04:56 PM IST

IPL 2023: 5 वर्षांनंतर रंगणार भव्य ओपनिंग सेरेमनी, रश्मिका, कतरिनासह बॉलिवूड कलाकारांची अदाकारी

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दोन दिवसांनी म्हणजे 31 मार्चपासून सुरुवात होतेय. तब्बल 52 दिवस स्पर्धा रंगणार आहे

Mar 28, 2023, 09:12 PM IST

‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे Arijit Singh Live Concert बेरंग, चाहत्यांसाठी वाईट बातमी!

Arijit Singh चा हा Live Concert कोलकातामध्ये होणार होता. दरम्यान, हा कॉन्सर्ट आता रद्द करण्यात आला आहे. त्याचे नक्की कारण काय हे समोर आले आहे. 

Dec 29, 2022, 04:29 PM IST

Arjit Singh च्या चाहत्यांना महागड्या Consert मध्ये विनामूल्य उपस्थित राहण्याची संधी

हजारोंच्या तिकीटावर फुकटात पाहा Arjit Singh चा लाईव्ह कॉन्सर्ट; कसं ते जाणून घ्या

 

Dec 17, 2022, 01:09 PM IST

Arijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का

Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....

 

Nov 27, 2022, 02:25 PM IST

दोनवेळा कॅन्सरवर मात केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक, कोमात गेल्यानंतर Arijit Singh चं मोठं पाऊल

दोनवेळा कॅन्सरवर मात केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीची चिंताजनक प्रकृती पाहता Arijit Singh नं जे केलं नेटकरी ते पाहतच राहिले.

Nov 20, 2022, 09:01 AM IST

हीच ती साधी माणसं... अरिजित सिंगनं जे केलंय ते पाहून तुम्हीही द्याल शाबासकीची थाप

अरिजित सिंग आणखी एका कारणासाठी चर्चेत आला, तो म्हणजे त्याचा साधेपणा.

Apr 17, 2022, 09:53 AM IST

सलमान खानला उलट उत्तर देणं Arijit Singh ला पडले महागत, करिअरवर...

यावरुन सलमान काहीसा नाराज झाला होता. 

Jul 11, 2021, 08:26 AM IST

Breaking! अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनामुळे निधन

अरिजीतवर कोसळला दुःखाचा डोंगर 

May 20, 2021, 04:40 PM IST