कोरोनामुळे स्पर्धेवर बंधनं

त्यानंतर कोरोनामुळे स्पर्धेवर अनेक बंधनं लादण्यात आली. प्रेक्षकांनाही स्टेडिअममध्ये बंदी होती. खेळाडूंना बायोबबलमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी उद्घाटन सोहळाही रद्द करण्यात आला होता.

Mar 28,2023

शहीदांच्या कुटुंबियांना मदत

2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांच्या सन्मानार्थ आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. सोहळ्याचा खर्च शहीदांच्या कुटुंबियांना देण्यात आला

पाच वर्षांपूर्वी झाला होता सोहळा

2018 मध्ये झालेल्या उद्घाचन सोहळ्यात ऋतिक रोशन, परिणीती चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस आणि ऋतिक रोशनने परफॉर्मनस केला होता.

45 मिनिटं रंगणार सोहळा

याबरोबरच कतरीना कैफ, टायगर श्रॉफ आणि अरिजीत सिंगचं नावही कलाकारांच्या यादीत असू शकतं. पहिल्या सामन्याच्या आधी हा सोहळा रंगेल. जवळपास 45 मिनिटं उद्घाटन सोहळा असण्याची शक्यता आहे.

बॉलिवूड कलाकारांची अदाकारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करण्याची शक्यता आहे. याशिवाय विविध कार्यक्रमही असतील.

भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन

कोरोनामुळे गेली दोन वर्ष आयपीएल स्पर्धेवर बंधनं होती. पण यावर्षी भव्य असा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. याआधी 2018 मध्ये उद्घाटन सोहळा झाला होता.

31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात

आयपीएल 2023 मध्ये पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाईल

VIEW ALL

Read Next Story