archaeological survey india

ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Aug 3, 2023, 10:14 AM IST

जगातील सर्वात उंच शिव मंदिराला धोका?, १२,८०० फुट उंचीवर वसलेले तुंगनाथ मंदिर ६ अंशाने झुकले

Highest SHIVA Temple In The World: पुरातत्व विभागाने जारी केलेल्या एका अहवालात उत्तराखंडमध्ये असलेल्या तुंगानाथ शिवमंदिराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील सर्वात उंच शिवमंदिर ४ ते ६ अंशाने झुकले आहे. 

 

May 17, 2023, 01:51 PM IST

ताजमहाल हे मंदिर नाही तर समाधीस्थळचं - एएसआय

आग्रा येथील ताजमहाल तुम्हाला माहिती असेलच. बादशहा शाहजानने आपली पत्नी मुमताज हिची स्मृती जपण्यासाठी ताजमहाल बांधला. मात्र, हे ताजमहाल मंदिर नाहीये तर समाधीस्थळ असल्याचं एएसआयने म्हटलं आहे. 

Aug 26, 2017, 04:53 PM IST

ताजमहलमध्ये घडली अप्रिय घटना, पर्यटक थोडक्यात बचावले

ताजमहलच्या रॉयल गेटवर असलेलं 107 वर्ष जुना ब्रासचा लँप बुधवारी संध्याकाळी पडला. ताजमहल रिकामा करण्याच्या वेळी घडलेल्या या घटनेतून पर्यटक थोडक्यात बचावले. हा लँप 1908मध्ये लॉर्ड कर्झननं भेट म्हणून दिला होता. 

Aug 24, 2015, 03:44 PM IST

साधूला स्वप्न, सोन्याच्या महाखजिन्याचं रहस्य उलगडणार

उत्तर प्रदेशातल्या उन्नावच्या किल्ल्यातलं एक हजार टन सोन्याचं रहस्य उलगडणार आहे. महाखजिन्याचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

Oct 18, 2013, 07:42 AM IST