प्रियकराला धडा शिकवला एका अनोख्या पद्धतीने

रागात व्यक्ती काय करू शकतो याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने फसवलं म्हणून प्रेयसीने त्याच्या अॅपल कंपनीच्या महागड्या वस्तू 

Updated: Apr 24, 2015, 01:31 PM IST
प्रियकराला धडा शिकवला एका अनोख्या पद्धतीने title=

मुंबई: रागात व्यक्ती काय करू शकतो याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने फसवलं म्हणून प्रेयसीने त्याच्या अॅपल कंपनीच्या महागड्या वस्तू 

बाथटबमध्ये टाकून दिल्या. 

जपानमधील एका महिलेने फसवणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी एक वेगळाच मार्ग वापरला. तिच्या प्रियकराच्या सर्वात आवडत्या गोष्टी म्हणजे अॅपलची 

उपकरणे. तिने त्याच्या त्या सर्व आवडत्या वस्तू एका बाधटबमध्ये टाकल्या. तिने एवढ्यावरच न थांबता त्याचा फोटोही काढला आणि तो ट्विटरवर प्रियकराला पाठवला. 

तोच बाथटबमध्ये टाकलेल्या अॅपल उपकरणांचा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे.

Man cheats on his girlfriend. She decides to take some sweet sweet revenge! http://t.co/6BCb8kQqfZ @foolishnessfly2 pic.twitter.com/xi6miFxbIJ

— Chulentup (@Chulentup) April 23, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.