animal

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'

आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील 'कबीर सिंग' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. 

 

Jun 12, 2024, 07:16 PM IST

PHOTO: 'या' सौंदर्यवतीनं हिसकावला 'भाभी 2' चा 'नॅशनल क्रश'चा टॅग, 100 पैकी 99 जणांचं उत्तर चुकलं

Entertainment : अॅनिमलमधील अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला भाभी 2 या नावाने चांगलीच प्रसिद्धी मिळालीय. ही अभिनेत्री रातोरात राष्ट्रीय क्रश बनली होती पण आता तिची ही जागा दुसऱ्या अभिनेत्रीने घेतलीय. 

May 14, 2024, 12:39 PM IST
Nagpur Ground Report Pediatric Ward Specially Designed For Animal PT7M48S

नागपुरात वन्य प्राण्यांसाठी पेडियाट्रीक वॉर्ड सुरु

नागपुरात वन्य प्राण्यांसाठी पेडियाट्रीक वॉर्ड सुरु

May 3, 2024, 11:05 AM IST

'हा' प्राणी आयुष्यात कधीच पाणी नाही पित!

Kangaroo rat never drink water: एवढंच नव्हे तर या प्राण्याच्या शरिरात मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे इतर प्राणी त्याला मारुन खातात. कांगारु रॅट हा छोट्या कांगारुप्रमाणे दिसतो. कांगारुंप्रमाणे तो उड्या मारण्यातदेखील पटाईत आहे. 

Apr 21, 2024, 01:16 PM IST

मुकेश अंबानींना आदर्श मानतो रणबीर कपूर, उद्योगपतींनी दिलेला 'हा' सल्ला मनापासून पाळतो

Ranbir Kapoor : रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यशाची एवढी मोठी उंची गाठत असताना रणबीर कपूर कुणाचे सल्ले फॉलो करते, ते पाहा. 

 

Feb 16, 2024, 03:15 PM IST

मराठमोळा कलाकार ठरला ‘सर्वोत्कृष्ट आयकॉनिक अभिनेता’

Iconic Actor in Andhra Pradesh: अभिनेते उपेंद्र लिमयेंना  आंध्रप्रदेशमधील  ‘सर्वोत्कृष्ट आयकॉनिक अभिनेता’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यानिमित्त त्यांनी केलेल्या सोशल मिडीया पोस्ट सध्या गाजत आहे. 

Feb 6, 2024, 08:44 PM IST

'आमीरला विचार, त्याने तर बलात्कार...' Animal ला 'दुष्प्रवृत्ती' म्हणणाऱ्या किरण रावला संदीप रेड्डी वांगाने सुनावलं

Sandeep Reddy Vanga on Kiran Rao: रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) प्रमुख भूमिका असणारा अॅनिमल (Animal) चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटातील दृश्यं, डायलॉग यावर पुन्हा एकदा आक्षेप घेतला जात आहे.

 

Feb 3, 2024, 12:33 PM IST

Filmfare मध्ये 12 th Fail ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; रणबीर- विकीही पाहतच राहिले

Filmfare Awards 2024 Winners List : हिंदी कलाजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. 

 

Jan 29, 2024, 08:02 AM IST

वळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.

Jan 26, 2024, 02:49 PM IST

'ॲनिमल' पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, 'त्यांना यातला फरक माहिती असायला हवा'

Sunny Leone on Animal : सनी लियोनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे. 

Jan 19, 2024, 04:13 PM IST

'फक्त इंटीमेट सीनसाठी...', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले 'अ‍ॅनिमल' चित्रपट न पाहण्याचे कारण

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन आणि इंटिमेट सीन चांगलेच गाजले. 

Jan 18, 2024, 06:13 PM IST

Video : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि...

Rashmika Mandanna Video रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात ती चुकून दुसऱ्याच्या कारमध्ये बसताना दिसतेयं.....

Jan 8, 2024, 12:55 PM IST

'ॲनिमल' च्या टीमनं घेतला जावेद अख्तर यांच्याशी पंगा; चित्रपटाच्या यशाला नावं ठेवणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

Animal Team Reply to Javed Akhtar : जावेद अख्तर अजिंठा-वेरुळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्लमध्ये 'ॲनिमल' या चित्रपटातील एका सीनवर वक्तव्य केलं. त्यानंतर 'ॲनिमल'च्या टीमनं जावेद अख्तर यांना सडेतोड उत्तर दिलं. 

Jan 8, 2024, 11:02 AM IST

तृप्ती डिमरीला मागे टाकत ही अभिनेत्री झाली नॅशनल क्रश, सौंदर्य पाहून व्हाल अवाक्

तृप्ती डिमरीला मागे टाकत ही अभिनेत्री झाली नॅशनल क्रश, सौंदर्य पाहून व्हाल अवाक्

Jan 5, 2024, 07:26 PM IST