animal

Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

Dharmendra on Bobby Deol: Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भुमिका केली आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा आहे. धर्मेंद्र यांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिला असून यावेळी त्यांनी बॉबी देओलच्या अभिनयावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 13, 2023, 12:21 PM IST

'...अन् अमिताभ बच्चन यांनी मिठी मारली', उपेंद्र लिमये यांनी सांगितला 'तो' Larger Than Life किस्सा

Upendra Limaye on Amitabh Bachchan: एका अभिनेत्यासाठी अभिमानाची गोष्ट वाटावी असा किस्सा उपेंद्र लिमये यांनी सांगितला आहे. त्यांच्या Animal या चित्रपटातील भुमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. परंतु त्यांची 'या' चित्रपटातील भुमिका पाहून खुद्द बिग बींना देखील त्यांना मिठी मारायला मोह आवरला नाही. 

Dec 13, 2023, 10:24 AM IST

Pushpa ते Animal... 'हे' 6 सुपरहीट चित्रपट नाकारण्यासाठी महेश बाबूने दिलेली थक्क करणारी कारणं

Films Rejected by Mahesh Babu: ही यादी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

Dec 12, 2023, 04:49 PM IST

रणबीर कपूरच्या Animal चा बॉक्सऑफिसवर 'धुरळा'; कमाईचे आकडे पाहून उंचावतील भुवया

 अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Dec 12, 2023, 03:59 PM IST

'बुलबुलचा रेप सीन खूप...', 'ॲनिमल' मधील न्यूड सीनच्या चित्रीकरणाविषयी सांगताना तृप्ती डिमरीनं सांगितली खरी परिस्थिती

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा 'ॲनिमल' या चित्रपटातील न्यूड सीन कशा प्रकारे शूट झाला या विषयी सांगितलं आहे. 

Dec 12, 2023, 03:57 PM IST

'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलची हिट डान्स स्टेप आली कुठून? कोरिओग्राफर सापडला

संदीप रेड्डी वांगाचा 'एनिमल' या सिनेमाला भलेही संमिश्र प्रतिसाद मिळत असेल मात्र या सिनेमातील गाणी हिट आहेत. मात्र या सिनेमात जास्त कोणाचं कौतुक झालं असेल तर ते बॉबी देओलच्या अभिनयाचं. या सिनेमातील बॉबीच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. 

Dec 12, 2023, 12:40 PM IST

'माझी झोप उडालीय कारण...'; Animal मधील न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या तृप्तीचा नवा खुलासा

Tripti Dimari life after Animal's success :  'ॲनिमल' च्या यशानंतर तृप्ती डिमरीचं आयुष्य कसं बदललं याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Dec 12, 2023, 11:58 AM IST

रणबीर कपूरसह न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; म्हणाली 'वडिलांनी मला...'

अ‍ॅनिमल चित्रटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरीला रातोरात प्रसिद्धी मिळाली आहे. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Dec 11, 2023, 06:06 PM IST

Animal : बॉबी देओलच्या एन्ट्रीचं गाणं Jamal Jamalo Kudu चा अर्थ काय तुम्हाला माहितीये?

Animal Bobby Deol's entry song : 'ॲनिमल' या चित्रपटातील बॉबी देओलच्या एन्ट्रीचं गाण्याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये का? 

Dec 11, 2023, 01:58 PM IST

'मला तेव्हा काहीच वाटलं नाही...'; Animal मधील 'मॅरिटल रेप सीन'वर बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

Bobby Deol on Animal Scene : बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटातील 'मॅरिटल रेप सीन'वर प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 11, 2023, 11:36 AM IST

Animal चित्रपटातील दृश्यांवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, सांगितला आपला अनुभव

Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. यावेळी रणबीर कपूरच्या अभिनयाचेही कौतुक होताना दिसते आहे. चित्रपटाच्या विषयाला धरून अनेक प्रेक्षकांमध्ये मतमतांतरे आहेत. यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी देखील आपलं मतं मांडलं आहे. 

Dec 10, 2023, 03:11 PM IST

'कधी कधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले'; 'ॲनिमल'मधील भूमिकेवर रश्मिकाचा मोठा खुलासा, पोस्ट चर्चेत

Rashmika Mandanna on Animal : रश्मिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'ॲनिमल' या चित्रपटातील भूमिकेवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 9, 2023, 06:21 PM IST

'बॉबी माझ्यावर जबरदस्ती...'; 'ॲनिमल' मधल्या 'मॅरिटल रेप सीन'वर ऑनस्क्रीन पत्नी स्पष्टच बोलली

Mansi Taxak on bobby deol :  मानसीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' चित्रपटातील 'मॅरिटल रेप सीन'वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 9, 2023, 11:53 AM IST

Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...

Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...

Dec 8, 2023, 09:34 PM IST