animal

बॉबी देओलने शेअर केला मुलाचा फोटो, लोक म्हणाले- ‘हा तर भाऊ वाटतोय!’

बॉबी देओल हा सध्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने भारतात 500 कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने 800 कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते.

Jan 4, 2024, 03:47 PM IST

'Animal' मध्ये बॉबीने साकारलेल्या 'अबरार'वर येणार सेप्रेट चित्रपट! कधी प्रदर्शित होणार पाहा

रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ति डिमरी और रश्मिका मंदानाचा सिनेमा एनिमल रिलीज होवून एक महिना होणार आहे. फिल्मने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकवर्ग या सिनेमावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

Dec 29, 2023, 08:31 PM IST

वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनम कपूरने दिल्या वडिलांना शुभेच्छा

अभिनेत्री सोनम कपूरने वडिलांना ६७ व्य वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा  दिल्या. जग सदाबहार सुपरस्टार म्हणून ओळखते, असं म्हणत काही जुने फोटो शेअर केलेत. 

Dec 24, 2023, 06:39 PM IST

'सलार' 'डंकी' समोर अ‍ॅनिमलने टेकले नाही गुडघे, 23 व्या दिवशीही भरघोस कमाई

Animal Box Office Collection Day 23 : 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या अ‍ॅनिमलच्या कमाईने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. सालार आणि डंकीच्या गोंधळातही अ‍ॅनिमलने चित्रपटाचे कलेक्शन सुरू आहे. 

Dec 24, 2023, 08:16 AM IST

'त्यानं मला श्रेय न देता...' Animal च्या दिग्दर्शकावर ट्रांसवुमन स्क्रीनराइटरचे गंभीर आरोप

Gazal Dhaliwal post on Sandeep Reddy Vanga : लेखक गजल धालीवालनं यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संदीप रेड्डी वांगा यांच्यावर आरोप केलं आहे. 

Dec 22, 2023, 11:22 AM IST

'तुम्ही फक्त आकडे फेकत...,' Animal चित्रपटाच्या यशामुळे मनोज वाजपेयी व्यथित, म्हणाला 'तुम्ही संस्कृती...'

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या निमित्ताने बॉक्स ऑफिवरील कमाईच्या आकड्यांवरुन होणाऱ्या अवाजवी चर्चेला नापसंती दर्शली आहे. याचं कारण अ‍ॅनिमल'सह त्याचा 'जोराम' प्रदर्शित झाला आहे. 

 

Dec 19, 2023, 04:51 PM IST

'नॅशनल क्रश' चा साडी लुक पाहिलात का?

अ‍ॅनिमल रिलीज झाल्यापासून तृप्ती दिमरीला “राष्ट्रीय क्रश” म्हणून टॅग केले जात आहे आणि यात काही शंका नाही. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर स्वत:ची सुंदर छायाचित्रे टाकुन चाहत्याना आश्चर्यचकित करते

शुक्रवारी तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लिक केले आणि क्लिकची मालिका शेअर केली ज्यामध्ये ती चमकदार काळ्या ब्लाउजसह बोल्ड जांभळ्या साडीमध्ये पोज देताना दिसली.

Dec 15, 2023, 01:36 PM IST

'मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा...', सनी देओलने 'अ‍ॅनिमल' चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, 'बॉबीने अशा...'

'अ‍ॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, क्रेझ अद्यापही कमी होताना दिसत नाही आहे. दरम्यान सनी देओलने रणबीर कपूर, बॉबी देओलच्या या चित्रपटाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. 

 

Dec 15, 2023, 01:12 PM IST

खास मैत्रिणीसाठी आलिया झाली करवली; पाहा तिच्या गर्लगँगमध्ये आहे तरी कोण

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टही याला अपवाद ठरलेली नाही. कारण, सध्या तिच्या खास मैत्रिणीचं लग्न होत असून ही बी टाऊन डिवा लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींमध्ये धमाल करताना दिसत आहे. 

 

Dec 14, 2023, 12:52 PM IST

'त्या' इंटिमेट सीननंतर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत तृप्ती डिमरीचे फोटो व्हायरल

Animal Movie : रणबीरसोबतच चित्रपटातून आणखीही काही कलाकार या चित्रपटातून झळकले. जे गेल्या काही दिवसांपासून कमालीचे प्रसिद्धीझोतात आहेत. 

Dec 13, 2023, 12:49 PM IST

Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

Dharmendra on Bobby Deol: Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भुमिका केली आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा आहे. धर्मेंद्र यांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिला असून यावेळी त्यांनी बॉबी देओलच्या अभिनयावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 13, 2023, 12:21 PM IST

'...अन् अमिताभ बच्चन यांनी मिठी मारली', उपेंद्र लिमये यांनी सांगितला 'तो' Larger Than Life किस्सा

Upendra Limaye on Amitabh Bachchan: एका अभिनेत्यासाठी अभिमानाची गोष्ट वाटावी असा किस्सा उपेंद्र लिमये यांनी सांगितला आहे. त्यांच्या Animal या चित्रपटातील भुमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. परंतु त्यांची 'या' चित्रपटातील भुमिका पाहून खुद्द बिग बींना देखील त्यांना मिठी मारायला मोह आवरला नाही. 

Dec 13, 2023, 10:24 AM IST

Pushpa ते Animal... 'हे' 6 सुपरहीट चित्रपट नाकारण्यासाठी महेश बाबूने दिलेली थक्क करणारी कारणं

Films Rejected by Mahesh Babu: ही यादी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

Dec 12, 2023, 04:49 PM IST

रणबीर कपूरच्या Animal चा बॉक्सऑफिसवर 'धुरळा'; कमाईचे आकडे पाहून उंचावतील भुवया

 अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Dec 12, 2023, 03:59 PM IST

'बुलबुलचा रेप सीन खूप...', 'ॲनिमल' मधील न्यूड सीनच्या चित्रीकरणाविषयी सांगताना तृप्ती डिमरीनं सांगितली खरी परिस्थिती

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा 'ॲनिमल' या चित्रपटातील न्यूड सीन कशा प्रकारे शूट झाला या विषयी सांगितलं आहे. 

Dec 12, 2023, 03:57 PM IST