'नाना पाटेकर, अनिल कपूरशिवाय वेलकम 3 अशक्य’

नाना पाटेकर 'वेलकम 3'

'वेलकम 3' ची घोषणा अक्षय कुमारच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्यात आली. मात्र, त्यात नाना पाटेकर हे दिसले नाही.

चित्रपटाच्या कास्टिंगवर नाना पाटेकर म्हणाले...

'त्यांना वाटलं की मी जुना झालो आहे. त्यामुळे आम्हाला चित्रपटातून काढलं असेल.'

दिग्दर्शक अनीस बज्मी

'वेलकम' च्या दोन्ही पार्टचे दिग्दर्शक अनीस बज्मी देखील तिसऱ्या पार्टचा भाग नाही आहेत.

अनीस बज्मी नाना पाटेकरांच्या वक्तव्यावर म्हणाले...

'मी स्वत: या चित्रपटाचा भाग नाही. हा, नाना पाटेकरांचं वक्तव्य मी ऐकलं. मी त्यांच्या कास्टिंगवर काही बोलू शकत नाही. पण निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असेल तर त्यावर काही विचार नक्कीच केला असेल.'

नाना पाटेकर आणि अनिल कपूर

अनीस बज्मी म्हणाले 'जर मी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असते तर नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्याशिवाय चित्रपट होण अशक्य होतं.'

संजय दत्त आणि अरशद वारसी

अनीस बज्मी पुढे म्हणाले की 'संजय दत्त आणि अरशद वारसी माझे चांगले मित्र आहेत. त्यांना या फ्रेंचायईचा भाग होताना पाहणं खूप मजेशीर असेल.'

चित्रपटाची घोषणा

अक्षय कुमारच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

वेगळी कास्टिंग

वेलकम या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तिसऱ्या भागात ते दोघेही नसून वेगळीच कास्टिंग करण्यात आली आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story