'रिलायन्स' बुडता बुडता वाचली, भावानेच दिला मदतीचा हात!
आपांपसातील कौटुंबिक वाद बाजुला सारून त्यांचे मोठे बंधु मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मदतीचा हात दिलाय.
May 31, 2018, 11:38 PM ISTअनील अंबानी-श्रीदवीचं नातं काय?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 11:43 PM IST....म्हणून श्रीदेवींचे पार्थिव आणण्यासाठी अनिल अंबानींनी पाठवले जेट!
भारताची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी पंचतत्वात विलीन झाली.
Mar 1, 2018, 05:07 PM ISTअनिल अंबानी म्हणतात, अडचणीच्या काळात लोक माझा फोनसुद्धा घेत नव्हते
रिलायन्स जिओबरोबरच्या करारानंतर अनिल अंबानींच्या परिस्थितीत सुधारणा
Jan 4, 2018, 04:57 PM ISTभाऊ भावाच्या मदतीला, जिओने विकत घेतले RCom चे वायरलेस अॅसेट्स
रिलायन्स कम्युनिकेशन(RCom) ४५ हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडण्यासाठी रिलायन्स जिओला आपले वायरलेस अॅसेटस विकणार आहे.
Dec 28, 2017, 10:42 PM ISTअंबानींपेक्षाही श्रीमंत आहे बिहारमधील 'ही' व्यक्ती !
आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी.
Nov 13, 2017, 12:49 PM ISTरिलायन्स कंपनी बंद करते आपली 'ही' सेवा!
रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी कर्जात बुडाल्यामुळे महिन्याभरात या २जी मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
Oct 25, 2017, 07:15 PM ISTरिलायन्स कॅपिटल कर्मचाऱ्यांना देणार ३०० कोटी रूपयांचे शेअर
आर्थिक सेवा देणारी कंपनी रिलायन्स कॅपिटलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. रिलायन्सकडून विविध विभागातील निवडक कर्मचाऱ्यांना ३०० कोटी रूपयांचे शेअर्स दिले जणार आहेत.
Aug 23, 2017, 08:54 PM ISTअनिल अंबानींच्या आरकॉमची होळी ऑफर, ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.
Mar 10, 2017, 07:00 PM IST...यासाठी पुन्हा एकत्र आलेत अंबानी बंधु!
कॉल समाप्ती शुल्क अर्थात टर्मिनेशन चार्जच्या मुद्द्यावर टेलिकॉम ऑपरेटर्समध्येच आता वाद सुरु झालेत... आणि उल्लेखनीय म्हणजेच, याच मुद्द्यावर अंबानी बंधू आपले आपांपसातील मतभेद विसरून एकत्र आलेत.
Oct 19, 2016, 11:27 AM ISTया प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुलांचा पगार किती?...घ्या जाणून
आपल्या देशात असे अनेक प्रसिद्ध उद्योगपती आहेत ज्यांची मुले आपल्याच कंपनीत काम करताना व्यवसाय पुढे नेण्यास मदत करत आहेत. या मुलांना कुटुंबाच्या व्यवसायामध्ये योग्य ते पद आणि सॅलरीही दिली जाते. तुम्हाला माहीत आहे का अदानी, अंबानी यांची मुले किती कमावतात ते?
Sep 29, 2016, 11:56 AM ISTमुकेश अंबानींच्या रिलायन्स जीओनं वाढवला अनिल अंबानींचा त्रास
मुकेश अंबानी यांनी मोठ्या दिमाखात रिलायन्स जीओच्या नावानं 4G इंटरनेट सेवा सुरु केली.
Sep 3, 2016, 11:10 PM ISTमुंबईकरांसाठी बँड न्यूज, मेट्रोच्या पास दरात वाढ
मुंबईतल्या मेट्रोची पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.
Nov 27, 2015, 09:01 PM IST१०० रू. लेट फी घेतली म्हणून अंबानीविरुद्ध FIR
रिलायन्स मोबाईलच्या बिलमध्ये १०० रु. लेट फी घेतली म्हणून एका कापड व्यापारानं रिलायन्स मोबाईलचे मालक अनिल अंबानींसह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवलीय. चुकीचं बिल पाठवल्याच्या कारणास्तव जितेंद्र शुक्लाने हा एफआयआर नोंदवला आहे.
May 9, 2014, 06:03 PM ISTमुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे
काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.
Jan 27, 2014, 11:34 AM IST