anguri bhabhi

Bold Web Series: अंगुरी भाभीने या वेब सिरीजमध्ये ओलांडल्या होत्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा; तुम्हीही गुपचूप पाहा

Bold Web Series in Hindi: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने 1999 पासून आपल्या टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली आणि तिने नकारात्मक भूमिकाही साकारल्या. एका सर्वसामान्य घराण्यातून आलेल्या अभिनेत्रीच्या कुटुंबातील कोणीही इंडस्ट्रीत नाही

Apr 16, 2023, 09:29 PM IST

संस्कारी अंगूरी भाभीचा वेब सीरीजमधला हा बोल्ड सीन पाहून फॅन्स हैरान

अंगुरी भाभाचा बोल्ड सीन पाहून अनेक जण हैराण झाले होते.

May 12, 2022, 07:36 PM IST

'या' अभिनेत्रीकडे 'अंगुरी भाभी' होण्याची संधी होती, पण आता मात्र हाती फक्त पश्चाताप

मुंबईः भाभीजी घर पर हैं ही एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने नुकतीच सात वर्षे पूर्ण केली आहेत. 

May 5, 2022, 09:44 AM IST

Bhabiji Ghar Par Hai! च्या Manmohan Tiwariची बायको अंगुरी भाभीपेक्षा काही कमी नाही...पाहा फोटो

मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारा रोहिताश (Rohitashv Gour) एक अतिशय आनंदी व्यक्ती असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Aug 17, 2021, 12:38 PM IST

अंगुरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला कोरोनाची लागण

प्रसिद्ध मालिका 'भाभी जी घर पर हैं' फेम अंगूरी भाभीची भूमिका करणारी मराठी अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. 

Apr 5, 2021, 02:38 PM IST

'लग्न झालेल्या महिला अभिनेत्री होण्यासाठी...' अंगूरी भाभीचा मोठा खुलासा

'भाभीजी घर पर हैं' च्या माध्यमातून अभिनेत्री शुभांगी अत्रेने कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं

 

Apr 3, 2021, 03:19 PM IST

बिकीनी अवतारावरुन अंगुरी भाभी सोशल मीडियावर ट्रोल

सुपरहिट टीव्ही सीरियल भाभीजी घर पर है मधील अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेचा इन्स्टाग्रामवरील फोटो चांगलाच चर्चेत आहे. 

Jun 19, 2018, 04:47 PM IST

दुसरी अंगूरी भाभी देखील सोडणार मालिका

टीव्हीचा सुपरहिट कॉमेडी शो 'भाभी जी घर पर है' मालिकेतील पहिली अंगूरी भाभी म्हणजे शिल्पा शिदें. 

Nov 28, 2017, 07:45 PM IST

आता ही अभिनेत्री करणार अंगुरी भाभीची भूमिका

भाभीजी घर पर है मालिकेमधून प्रसिद्ध झालेल्या शिल्पा शिंदेनं प्रॉड्युसरसोबत झालेल्या वादामुळे ही मालिका सोडली.

Apr 16, 2016, 06:24 PM IST

अंगुरी भाभीची जागा कोण घेणार ?

भाभीजी घर पर है या शोमधून अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे प्रसिद्धी झोतात आली.

Apr 15, 2016, 05:53 PM IST

कपिल शर्माच्या शो मध्ये नाही दिसणार 'अंगुरी भाभी'

टीव्ही सीरियल 'भाभीजी घर पर हैं' मधील शिल्पा शिंदेची टीव्ही स्क्रीनवरुन नेहमीचीच गायब होण्याची शक्यता आहे. शिल्पा शिंदेवर सिने अॅड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन लाइफ टाइम बॅन लावण्याच्या विचारात आहे. शो मध्येच सोडल्याचा तिच्यावर आरोप आहे.

Apr 14, 2016, 12:32 PM IST