WhatsApp वापरायच्या आठ स्मार्ट टिप्स!
व्हॉट्स अॅप सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि उपयोगी मोबाईल मॅसेज अॅप्लिकेशन आहे. मात्र याचा वापर करतांना अनेकदा आपण याचा साइड इफेक्ट्सशी लढतात आणि अनेकदा मशिनी अॅप आपल्याशी जिंकतं.
Jul 12, 2015, 12:08 PM ISTफेसबुक मित्राला अनफ्रेंड करताय, आता जरा काळजी घ्या!
फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळं वैतागला असाल आणि अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर आता काळजी घ्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केलं त्याला ते कळत नसे, पण आता तसं नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मॅसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळं ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.
Jul 8, 2015, 04:46 PM ISTमोबाईलमधील अॅपसचे ऑटो अपडेट कसे कराल बंद
बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोनवर अॅपस डाऊनलोड करतो जी आपोआप अपडेट होत राहतात. यामुळे आपला खूप मोबाईल डेटा खर्च होतो. अॅपसमधील त्रुटी भरून काढण्यासाठी हे अपडेट दिले जातात असं अॅप बनवणाऱ्या कंपन्या सांगत असतात. अनेकदा सुरक्षेसाठी हे अपडेट दिले जातात.
Jun 30, 2015, 04:35 PM IST'व्हॉटसअप मॅसेज' इतरांपासून असे सुरक्षित ठेवा...
एकाच वेळी अनेक जणांशी किंवा बराच वेळ एखाद्याशी कॉन्टक्टमध्ये राहण्यासाठी व्हॉटसअप आता बऱ्याच जणांच्या सोईचं झालंय... पण, याच व्हॉटसअपवर आपण अनेकदा खाजगी असे काही मॅसेज शेअर करतो... पण, नकळत हे मॅसेज इतरांपर्यंत पोहचू नयेत, असंही आपल्याला वाटत असतं.
Jun 23, 2015, 12:51 PM ISTअँड्रॉईड फोनचा महत्वाचा डेटा कसा कराल रिकव्हर
जर तुमच्या अँड्रॉईड फोनचा डेटा मिळत नसेल, किंवा महत्वाच्या फाईल डिलीट झाल्या असतील तर घाबरू नका, हा डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअरच्या साहाय्याने परत मिळवता येऊ शकतो.
Jun 21, 2015, 05:52 PM ISTविंडोज मोबाईलवर आता अॅंड्रॉईड, आयओएस सिस्टीम
स्मार्टफोनसाठी एक चांगली बातमी. आता विंडोज स्टिस्टीमवर अॅंड्रॉईड, आयओएस सुविधा मिळणार आहे.
May 5, 2015, 03:18 PM ISTसॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Z2चा फोटो लीक
स्मार्टफोनच्या जगात नंबर-1 ब्रांड सॅमसंगचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Z2चा फोटो लीक झालाय. हा फोन आगामी काही महिन्यांमध्ये बाजारात येतोय. अँड्राइड शिवाय हा फोन Tizen ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
May 5, 2015, 12:20 PM ISTगूगलचे सुचवले तुमच्या फोनसाठी 'प्रेमाचे दोन शब्द'
जर तुम्ही अॅन्ड्रॉईड लॉलीपॉप असलेला स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरत असाल तर तुमचा फोन 'ओके गूगल' बोलल्यावर लगेच अनलॉक होणार आहे. गूगलने आपला 'ट्रस्टेड व्हॉईस स्मार्ट लॉक' फिचर लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोन्ससाठी उपलब्ध केले आहे. गूगल स्मार्ट लॉक फिचरमुळे फोनला पॅटर्न अथवा पासवर्डद्वारे लॉक करण्याची गरज भासणार नाही.
Apr 16, 2015, 02:48 PM IST'फेसबुक'च्या अॅपमध्ये 'व्हॉटसअप'चाही समावेश
व्हॉटसअप आणि फेसबुक युझर्ससाठी ही एक खुशखबर... आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच 'अॅप' तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागणार आहे.
Apr 6, 2015, 06:11 PM IST'व्हॉटसअप कॉलिंग' अॅक्टिव्ह करणं आता आणखीन सोप्पं!
व्हॉटसअप युझर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे... आता तुम्हाला 'व्हॉटसअप कॉलिंग' फिचर्स अॅक्टिवेट करण्यासाठी कुणालाही आपल्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगावं लागणार नाही.
Apr 1, 2015, 03:13 PM ISTलावानं लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयरिस 325
भारतीय कंपनी लावानं सर्वात स्वस्त स्मार्टफोन लावा आयरिस 325 लॉन्च केलाय. हा ड्युअल सिम फोन 2जीला सपोर्ट करतो आणि ड्युअल कोर प्रोसेसर युक्त आहे.
Mar 11, 2015, 12:18 PM ISTलोकप्रिय 'नोकिया ११००' येतोय नव्या अवतारात
जगातिल सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल हँडसेट नोकिया ११०० पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च होऊ शकतो. बेंचमार्कची टेस्ट रिपोर्ट लीक झाल्यानं माहिती मिळालीय की, अँड्रॉइड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टिमसह नोकिया ११०० बाजारात येऊ शकतो.
Mar 8, 2015, 07:00 PM ISTगूगल अँन्ड्रॉईडचं 'लॉलीपॉप' यूझर्सना नकोसं...
नवं गूगल अँन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च होऊन आता तीन महिने झालेत. पण, आत्तापर्यंत फक्त 1.6 टक्के डिव्हाईसमध्ये 5.0.2 लॉलीपॉप अपडेट करण्यात आलंय.
Feb 4, 2015, 09:39 AM ISTव्हॉट्स अॅपनं भारतात व्हॉइस कॉलिंग फीचर केलं लॉन्च
व्हॉट्स अॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी. हाइक नंतर आता व्हॉट्स अॅपनं सुद्धा आपलं व्हॉइस कॉलिंग फीचर लॉन्च केलंय.
Feb 2, 2015, 08:44 AM ISTअँड्राईड, विंडोजसाठी 'सोळावं' नाही, 'पंधरावं' धोक्याचं
अँड्राईड आणि विंडोजसाठी सोळावं नाही तर पंधरावं म्हणजेच २०१५ देखिल धोकादायक आहे. कारण तंत्रज्ञान जसे वेगाने सुधारत जातेय तसेच त्यातील धोकेही वाढत आहेत.
Jan 11, 2015, 02:56 PM IST