‘अॅन्ड्रॉईड’करांसाठी `निर्भया : बी फिअरलेस` अॅप!
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुण्यात सुरु करण्यात आलेल्या `निर्भया : बी फिअरलेस` या अॅपला मोठा प्रतिसाद मिळाला.
Jan 14, 2014, 08:35 PM ISTअँड्रॉईड, आयओएसला आता टक्कर देणार जपानी ‘टायझेन’!
स्मार्टफोनच्या बाजारात आता चांगलीच स्पर्धा रंगतेय. याच स्पर्धेत आता नवा भिडू दाखल होतोय. गुगलच्या अँड्रॉईड आणि अॅटपलच्या आयओएसला टक्कर देण्यासाठी जपानच्या एका कंपनीनं `टायझेन` नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचं जाहीर केलंय.
Jan 9, 2014, 09:44 AM ISTसुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!
सेफ्टी पिन... प्रत्येक महिलेकडे हमखास आढळणारी गोष्ट... होय ना! पण, आता याच संकल्पनेतून तयार झालंय एक मोबाईल अॅप्लिकेशन...
Nov 28, 2013, 03:56 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड २ लॉन्च
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल कंपनीने ‘सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड २ हा नवीन फोन कॉड-कोर प्रोसेससह काल लॉन्च केला.
सॅमसंग गॅलेक्सीच्या यशानंतर कंपनीने ‘सॅमसंग गॅलेक्सी २’ हा फोन बाजारात आणला आहे. परंतु, या मोबाईलची किंमत अजून ठरवण्यात आलेली नाही.
<B> अॅन्ड्रॉईड-आयओएसवर डाऊनलोड करा बीबीएम! </B>
आत्तापर्यंत केवळ ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलसाठी उपलब्ध असलेली बीबीएम ही सुविधा आता ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस’मध्येही सुरू झालीय. ब्लॅकबेरीनं ही सुविधा नुकतीच लॉन्च केलीय.
Oct 22, 2013, 04:34 PM ISTअँड्रॉईडवर BBM ‘लिक’, अॅपचं लाँचिग ढकललं पुढे!
ब्लॅकबेरीनं आपल्या बीबीएम सेवेचं अँड्रॉईडवरील लाँचिंग पुढं ढकलंलय. कारण, बीबीएमचं अधिकृत अँड्रॉईड अॅप कंपनीकडून लाँच होण्याआधीच त्याचं व्हर्जन लिक झालं आणि अवघ्या आठ तासांत १० लाख युझर्सनी ते इन्स्टॉलही केलं. ही बाब निदर्शनास येताच, कंपनीनं बीबीएमच्या अँड्रॉईड अॅपचं लाँचिंग पुढं ढकललंय.
Sep 23, 2013, 11:10 AM ISTखूशखबर!!! ब्लॅकबेरीचं बीबीएम अँड्रॉईड आणि आयफोनवर
स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी ब्लॅकबेरी मैदानात उतरतंय. आयफोन आणि अँड्रॉईडच्या स्पर्धेत काहीसं मागं पडलेल्या ब्लॅकबेरीनं आता आपलं वैशिष्ट्य असलेली बीबीएम म्हणजे ब्लॅक बेरी मेसेंजर ही सेवा आयओएस (i OS) आणि अँड्रॉईड (Android) या ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 19, 2013, 02:02 PM ISTअॅन्ड्रॉईड फोन वापरताय... सावधान!
अॅन्ड्रॉईड फोन युजर्सना धोक्याचा इशारा दिला जातोय. अँन्ड्रॉईड फोन्सचा वाढता वापर पाहता आता त्यांच्यातील असुरक्षिततेच प्रमाणदेखील वाढत चाललंय.
Jul 7, 2013, 03:31 PM IST‘बीबीएम’ आता अॅन्ड्रॉईड, आयओएसमध्येही...
आत्तापर्यंत केवळ ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलसाठी उपलब्ध असलेली बीबीएम ही सुविधा येत्या काही दिवसांत ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस’मध्येही दिसणार आहे.
Jun 18, 2013, 08:14 AM ISTसॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन, नोकिया ‘आशा’ला टक्कर
मोबाईल मार्केटमध्ये आता स्पर्धा पाहायला मिळत आहे. नोकियाने मार्केटमध्ये टीकून राहण्यासाठी स्वस्त मोबाईल आणला. आता सॅमसंगने सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. `सॅमसंग स्टार` असे या नवीन स्मार्टफोनचे नाव आहे.
May 25, 2013, 02:38 PM ISTफेसबुकच्या या आयडीयाने बदलणार तुमचे जीवन!
आता मोबाईलचा वापर पुरेपुर करून घेण्यासाठी फेसबुक लवकरच एक सॉफ्टवेअर बाजारात आणतयं. मोबाईल सतत तुमच्या खिशात असतो पण फेसबुकवर तुमचे मित्र काय करत आहेत ते पाहिला कोणत तरी ऍप उघडून बघाव लागतं.पण तुमची ही समस्या लवकरच दूर होणार आहे.
Apr 5, 2013, 03:52 PM ISTसोळा हजारांत गुगलचा नवा नेक्सस-७
गुगलनं नेक्सस ७ टॅब्लेट भारतीय बाजारात आणलाय. अनेक फिचर असलेल्या या टॅब्लेटची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.
Mar 27, 2013, 09:15 AM ISTस्वस्त टॅबलेटच्या दुनियेत `पृथ्वी` दाखल!
आकाश पाठोपाठ खास विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला ‘पृथ्वी’बाजारात दाखल झालाय. या टॅबलेटसाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेनंही हातभार लावलाय.
Dec 4, 2012, 11:18 AM IST`मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेतः बसप
मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेत, असं वक्तव्य करून बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार राजपाल सैनी यांनी रविवारी वादाला तोंड फोडलं आहे.
Oct 22, 2012, 02:30 PM IST