तुमचा अँड्रॉइड फोन दहा सेकंदात होऊ शकतो हॅक
मुंबई : तुम्ही जर अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर सावधान!
Mar 21, 2016, 04:33 PM ISTअँडरॉईड मार्शमेलो अपडेट करण्याआधी काय कराल ?
स्मार्टफोनसाठी सगळ्यात जास्त वापरण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे अँडरॉईड.
Mar 17, 2016, 07:32 PM ISTव्हॉटसअपनं यूझर्सना दिली खुशखबर...
व्हॉटसअपमध्ये नुकतेच इमोजी, डॉक्युमेन्ट, थर्ड पार्टी अॅप शेअरिंगसारखे फिचर्स देण्यात आलेत... यानंतर व्हॉटसअपनं आपल्या अॅपमध्ये आणखी काही महत्त्वाचे बदल करत यूझर्सना एक खुशखबरही दिलीय.
Mar 9, 2016, 10:19 PM ISTtruecaller वरून असा हटवा तुमचा नंबर
ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.
Feb 29, 2016, 07:37 PM ISTअँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी या काही सोप्या टीप्स
मुंबई : आज अनेक स्मार्ट फोन हे अँड्रॉइड सिस्टीमवर असतात.
Feb 5, 2016, 12:33 PM ISTब्लॅकबेरी भारतात आणणार अँड्रॉईड फोन
मुंबई: कोणत्याही कंपनीसाठी भारतीय बाजार कायमच आकर्षण राहिला आहे.
Jan 19, 2016, 02:41 PM IST‘अँन्ड्रॉईड’बद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
अँन्डाईड ऑपरेटिंग सिस्टम आल्यापासून तंत्रज्ञान विश्वात खूप मोठी क्रांती झाली आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट या सेगमेंटमध्ये आपल वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अँन्डाईड ओएस कम्प्युटरच्या दुनियेत ही आपली जागा बनवत आहे. गूगल आता अँन्डाईड ओएसवर चालणारा कम्प्युटर घेऊन येणार आहे.
Dec 12, 2015, 05:15 PM ISTपेप्सीचा नवा अँड्रॉइड फोन, १३ मेगापिक्सल कॅमेरा फक्त ११० डॉलरमध्ये
पेप्सिको इंक (PepsiCo Inc) या कंपनीने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की चीनमध्ये आपला अँड्रॉइड फोन लॉन्च करणार आहे. सुमारे एका महिन्यानंतर चीनमध्ये पेप्सीने फोन पी१एस (Pepsi Phone P1s) नावाने लॉन्च केला आहे.
Nov 20, 2015, 10:57 PM ISTअवघ्या ४,६६६ रुपयांत ४जी स्मार्टफोन!
स्वाइप टेक्नॉलॉजीनं Elite २ बजेट ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. याची किंमत अवधी ४,६६६ रुपये आहे. अँड्रॉइड ५.१ लॉलीपॉपवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय.
Nov 2, 2015, 05:58 PM ISTस्मार्टफोनचा ब्राउझिंग स्पीड वाढविण्याचे उपाय
एन्ड्रॉईड स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर इंटरनेट सर्फिंगचा स्पीड कमी असेल तर मूड खराब होतो.
Sep 28, 2015, 05:03 PM ISTब्लॅकबेरीचा पहिला अँड्रॉइड स्लाइडर वेनिसचे फोटो आणि डिटेल्स लीक
ब्लॅकबेरी सध्या आपल्या पहिल्या अँड्रॉइड स्मार्टफोन वेनिसवर काम करतेय. मात्र नुकताच त्याचा फोटो लीक झालाय. आता या फोनचे काही फोटो आणि डिटेल्स सुद्धा लीक झाले आहेत.
Aug 31, 2015, 03:16 PM ISTसावधान! आपला पॅटर्न लॉक सेफ नाही
जर आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये पॅटर्न लॉक ठेवता आणि विचार करताय की स्मार्टफोन सुरक्षित आहे तर आपण नाराज होवू शकता. स्मार्टफोन पॅटर्न लॉकबाबत केल्या गेलेल्या अभ्यासानंतर धक्कादायक खुलासा पुढे आलाय. नॉर्वेयन यूनिव्हर्सिटी ऑफ सायंस अँड टेक्नॉलीजीच्या रिसर्चनुसार साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या पॅटर्न लॉक बाबत लवकर अंदाज येऊ शकतो.
Aug 25, 2015, 06:55 PM IST९५ टक्के अॅन्ड्रॉईड मोबाईल्सना हॅकिंगचा धोका!
तुम्हीही अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. गूगलचं ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अॅन्ड्रॉईडमध्ये आढळलेल्या एका मोठ्या चुकीमुळे जगातील जवळपास ९५ टक्के मोबाईल्सना हॅकिंचा धोका निर्माण झालाय.
Jul 29, 2015, 02:21 PM ISTअँड्रॉइड व्हॉट्स अॅप युजर्ससाठी तीन नवे फीचर्स!
व्हॉट्सअॅपनं अँड्रॉइड युजर्ससाठी तीन नवे फीचर्स बाजारात आणले आहेत. जे लोक अँड्रॉइड फोन वापरत असतील त्यांनी आपले व्हॉट्सअॅप (व्ही.२.१२.१९४) व्हर्जन डाऊनलोड करा आणि तीन नवीन फीचर्सचा लाभ घ्या.
Jul 23, 2015, 01:18 PM IST१ ऑगस्टपासून Google+ फोटो अॅप बंद होणार
गुगलनं १ ऑगस्टपासून आपली गुगल+ फोटो अॅप बंद करण्याची घोषणा केलीय.
Jul 21, 2015, 02:46 PM IST