android

ब्लॅकबेरी आणि विंडोज फोनवर यापुढे वापरता येणार नाही व्हॉट्सअॅप !

31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप आपली सेवा काही ठराविक फोनसाठी बंद करणार आहे.

Dec 26, 2017, 02:27 PM IST

खुशखबर! 'टू व्हीलर्स'साठी 'गुगल मॅप' अॅप दाखवणार शार्टकट रूट

दुचाकी स्वारांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार

Dec 11, 2017, 09:59 AM IST

iPhone युझर्स नाही करू शकत ही ७ कामं

तुमच्याकडे देखील आयफोन आहे किंवा तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करताय?

Nov 28, 2017, 05:29 PM IST

लोकेशन ऑफ केले तरीही आपली माहिती ट्रॅक करतो अॅण्ड्रॉईड

स्मार्टफोनच्या 'स्मार्ट' जगात अण्ड्रॉईड वापरत नाही, असा व्यक्ती मिळणे कठीणच. त्यामुळे आसपासची बहुतांश मंडळी अण्ड्रॉईडच्या वेडाने झपाटली असतानाच एक धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे अण्ड्रॉईड फोन वापरताना सावधान...

Nov 22, 2017, 04:58 PM IST

मुलं युट्यूबवर घाणेरडे व्हिडिओ पाहतात? हा उपाय आहे...

इंटरनेट म्हणजे माहितीचे कोठार. त्यातही युट्यूब म्हणजे तर दृकश्राव्य माध्यमाचा खजिनाच. पण, धोका असा की, युट्बवर असलेल्या व्हिडिओवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे अनेकदा चांगल्या व्हिडिओसोबत नको असलेले चुकीची माहिती देणारे, अश्लिल व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मुलांना यापासून रोखायचे कसे हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात आहे. पण, घाबरू नका...

Nov 13, 2017, 11:04 PM IST

खुशखबर! जिओचा येणार स्वस्त ४ जी अँड्राईड स्मार्टफोन

जर तुम्ही जिओ युजर आहात किंवा जिओचे प्रशंसक आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत, रिलायन्स जिओ स्वस्त अँड्राईड स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या रिलायन्स जिओचे सर्वात स्वस्त 4 जी हँडसेट प्रथमच बुक केलेल्यांसाठी वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर मात्र या फोनचे प्रोडक्शन थांबवले असून नवीन अँड्राईड स्मार्टफोन आणण्याचा कंपनी विचार करते आहे.

Nov 1, 2017, 03:57 PM IST

मोबाईल सारखा स्लो होतोय ? या चार गोष्टी करा

 मोबाईल सुरळीत चालण्याच्या काही टीप्स आपण आज जाणून घेऊया..

Oct 22, 2017, 02:52 PM IST

या ५ कारणांसाठी आयफोनपेक्षा अ‍ॅन्ड्रॉईड फोनचं अधिक फायदेशीर

 अ‍ॅपलचा आयफोन आपल्याकडेही असावा असे प्रत्येकाला वाटते.

Sep 12, 2017, 03:20 PM IST

अँड्रॉइड ‘ओ’लाओरिओ नावाची ओळख

 याला ओरिओ हे नाव मिळाल्याचे मध्यरात्री अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.

Aug 22, 2017, 08:44 AM IST

Xiaomi Redmi Note 5A स्मार्टफोनचे फिचर्स आणि लॉंचींग डेट लिक

स्मार्टफोनच्या जगतात काय सुरू आहे याबाबत जाणून घेणे हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अशी उत्सुकता ठेवणाऱ्या मंडळींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Aug 15, 2017, 04:18 PM IST

20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला व्हिवो स्मार्टफोन

चीनची मोबाईल उत्पादक कंपनी व्हिवो येत्या 15 नोव्हेंबरला जबरदस्त फीचर्स असलेला नवा V5 हा स्मार्टफोन लाँच करतेय. या स्मार्टफोनचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे य़ात सेल्फी कॅमेरा तब्बल 20 मेगापिक्सेलचा असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 ते 25 हजाराच्या दरम्यान असू शकते

Nov 5, 2016, 07:52 AM IST

अँड्रॉईडसाठी व्हॉटसअॅपच व्हिडीओ कॉलिंग बीटा वर्जन

पॉप्युलर इन्स्टट मॅसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर काही दिवसांपासून, व्हिडीओ कॉलिंगची मागणी होत होती. अखेर व्हिडीओ कॉलिंग फीचर्स व्हॉटस अॅपवर आलं आहे, मात्र हे बीटा वर्जन आहे. बीटा वर्जन म्हणजे पहिल्या प्रायोगिक टप्प्यात ते आहे.

Oct 25, 2016, 05:03 PM IST

HTCने नेक्स्ट जनरेशनचा नवा स्मार्टफोन केला लॉन्च

HTCने आपला नवा नेक्स्ट जेनरेशन फ्लैगशिप HTC-10 जागतिक बाजारात लॉन्च केलाय. कंपनीही हा स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च करणार आहे. 

Apr 15, 2016, 05:52 PM IST

अँड्रॉइडमधील हे ५ शॉर्टकट्स तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : आज देशभरातील सर्वात जास्त व्यक्ती अँड्रॉइड मोबाईल वापरतात. पण, तरी आपल्याला या फोन्सची काही महत्त्वाची फीचर्स माहित नसतात. या अँड्रॉइडमध्ये काही खास शॉर्टकट्स असतात जे तुम्हालाही माहीत नसतील. पण, ते तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे.

 

Apr 4, 2016, 04:45 PM IST

व्हॉट्सअॅपचे नवं फिचर डाऊनलोड केलं का?

 जगात क्रमांक एकचे इनस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप एकापाठोपाठ एक नवे फिचर लॉन्च करत आहे. कंपनीने नव्या व्हर्जन 2.12.535 चे नवे अपडेट जारी केले आहे. 

Mar 21, 2016, 09:52 PM IST