१ ऑगस्टपासून Google+ फोटो अॅप बंद होणार

गुगलनं १ ऑगस्टपासून आपली गुगल+ फोटो अॅप बंद करण्याची घोषणा केलीय. 

ANI | Updated: Jul 21, 2015, 02:46 PM IST
१ ऑगस्टपासून Google+ फोटो अॅप बंद होणार title=

वॉशिंग्टन: गुगलनं १ ऑगस्टपासून आपली गुगल+ फोटो अॅप बंद करण्याची घोषणा केलीय. 

Techcrunch.com च्या बातमीनुसार गुगल+ फोटोज पहिल्यांदा अँड्रॉईडवर नंतर वेबवर आणि iOS वर बंद करणार आहे. गुगल ही सेवा बंद करतेय. याजागी नवी गुगल फोटो सर्व्हिस आपल्याला डाऊनलोड करावी लागेल.

हा एक बदल असेल... Google+ वर ते फोटो बदल होईपर्यंत उपलब्ध असतील. जे युजर्स गुगल+ फोटो पेजवर ट्रान्सफर करणार नाहीत, त्यांना ते फोटो Google Takeout वर उपलब्ध असतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.