अवघ्या ४,६६६ रुपयांत ४जी स्मार्टफोन!

स्वाइप टेक्नॉलॉजीनं Elite २ बजेट ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. याची किंमत अवधी ४,६६६ रुपये आहे. अँड्रॉइड ५.१ लॉलीपॉपवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय.

Updated: Nov 2, 2015, 05:58 PM IST
अवघ्या ४,६६६ रुपयांत ४जी स्मार्टफोन! title=

मुंबई: स्वाइप टेक्नॉलॉजीनं Elite २ बजेट ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. याची किंमत अवधी ४,६६६ रुपये आहे. अँड्रॉइड ५.१ लॉलीपॉपवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय.

४.५ इंच qHD IPS डिस्प्ले असलेल्या या ड्यूअल सिम स्मार्टफोनमध्ये १ जीबी रॅमसोबत १.३GHz स्पीडचा क्वाडकोर प्रोसेसर दिलाय. सोबतच याची इंटरनल मेमरी ८ जीबी आहे. जे एसडीकार्डद्वारे ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो. 

आणखी वाचा - सावधान... गूगल, व्हॉट्सअॅप, फेसबूक करते हेरगिरी

या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, यूएबी, जीपीएस आणि ए जीपीएससारख्या सुविधा दिल्या आहेत.

स्पेसिफिकेशन: 

  • प्रोसेसर: 1.3GHz MediaTek क्वाडकोर
  • रॅम: 1GB
  • कॅमरा: 8 मेगापिक्सल रियर, 5 मेगापिक्सल फ्रंट
  • डिस्प्ले: 4.5 इंच IPS HD
  • मेमोरी: 8GB
  • बॅटरी: 1,900 mAh
  • ओएस: अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप

आणखी वाचा - अवघ्या ९९९ रुपयांमध्ये आता मिळणार स्मार्टफोन, १ वर्ष इंटरनेटही फ्री

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.