आमिर खान

आमिर खाननंही चित्रपटसृष्टी सोडून आपल्या कुटुंबाकडे वेळ देण्यावर भर देण्याचे ठरविले होते. (Photo: Zee News)

अमिताभ बच्चन

समोर आलेल्या माहितीनुसार, करिअर सोडण्याचा निर्णय अमिताभ बच्चन यांनीही घेतला होता. यश नाही म्हणून ते या विचारावर आले होते. (Photo: Zee News)

'या' चित्रपटानंतर कतरिनाला होती करिअर संपण्याची भिती

आपली 'नमस्ते लंडन' ही फिल्म चांगली झालेली नाही असं कतरिनाला वाटायचे. (Photo: Zee News)

कतरिना कैफ

कतरिना कैफनंही बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेण्याचा विचार केला होता. (Photo: Zee News)

...म्हणून घेतला होता शाहरूखनं निर्णय

'राजू बन गया जेंटलमन' या चित्रपटानंतर त्याला काही लोकांनी सांगितले की तो पडद्यावर चांगला दिसत नाही. (Photo: Zee News)

शाहरूख खान

शाहरूख खाननंही एकेकाळी अभिनय सोडल्याचा निर्णय घेतला होता असं कळते. (Photo: Zee News)

अनुपम खेर

अभिनेते अनुपम खेर हे 'सारांश' या चित्रपटाची पहिली निवड होते परंतु त्यानंतर काही कारणानं त्यांना या चित्रपटातून दूर केले होते. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story