AI चे भन्नाट फोटो

अमिताभ, शाहरुख, सलमान अभिनेत्री असते तर कसे दिसले असते; पाहा AI चे भन्नाट फोटो

शाहरुख खान

Sahid नावाच्या आर्टिस्टने इन्स्टाग्रामला AI जनरेटेड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाले आहेत.

टायगर श्रॉफ

सध्या संपूर्ण जगाला AI ने वेड लावलं आहे. AI च्या सहाय्याने अनेक अवघड कामं सहज होत आहेत.

शाहिद कपूर

अनेक कलाकारांनाही AI ने भुरळ पाडली आहे.

अमिताभ बच्चन

अनेक कलाकार Midjourney च्या सहाय्याने आपण विचारही करु शकत नाही असे काही फोटो तयार करत आहेत.

आमीर खान

AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अक्षय कुमार

यामध्ये जर आपले अभिनेते अभिनेत्री असते तर कसे दिसले असते हे दाखवण्यात आलं आहे.

पंकज त्रिपाठी

फोटोमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, टायगर श्रॉफ, वरुण धवन, अक्षय कुमार, शाहिद कपूर अशा अनेक आघाडीच्या अभिनेत्यांचे फोटो आहेत.

राजपाल यादव

यानंतर या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सलमान खान

काहींनी सलमान खान बाईच्या रुपात चित्रांगदा सिंगसारखा दिसत आहे असं म्हटलं आहे.

वरुण धवन

तर काहींनी वरुण धवन सोनम बाजवासारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story