मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर; अमित ठाकरेही सोबत
MNS Chief Raj Thackeray And Amit Thackeray On Nashik Visit For Two Days
Jan 23, 2025, 11:20 AM ISTMahim Results 2024 Updates : मी वचन देतो की...; अमित ठाकरे यांनी निकालानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया जशीच्या तशी
Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: महेश सावंत यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर हा पराभव मान्य, पण....; पहिली प्रतिक्रिया देत अमित ठाकरे काय म्हणाले? पाहा
Nov 23, 2024, 04:52 PM ISTMahim Results 2024 Live Updates : महेश सावंत विजयी; माहिममध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, 'राज'पुत्र पराभूत
Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: 'मी त्यांच्यापुढे पैशाला तोकडा पडलो पण...' बाळासाहेबांचं नाव घेत 'राज'पुत्राचा पराभव करणाऱ्या महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
Nov 23, 2024, 09:54 AM IST
अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणकर यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय
Devendra Fadnavis : अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माहिम मतदार संघाचे चित्र बदलले आहे.
Nov 15, 2024, 05:53 PM IST
अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका होती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Deputy Chief Minister Devendra Fadnavis had a role to support Amit Thackeray
Nov 15, 2024, 05:05 PM IST'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा
Amit Thackeray: 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले' असे म्हणत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Nov 13, 2024, 06:12 PM ISTअमित यांच्या माहीम मतदार संघातील आदित्य ठाकरेंची सभा रद्द
Aditya Thackeray's meeting in Amit Thackeray Mahim constituency cancelled
Nov 12, 2024, 08:05 PM ISTअमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले 'काकांना वाईट वाटलं की, मी...'
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Amit Thackeray on Uddhav Thackeray: माहिम मतदारसंघात राजपुत्र अमित ठाकरे मैदानात असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेंच लक्ष लागलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध दोन शिवसेना असा सामना होत असतानाच अमित ठाकरेंनी उद्धव काकांवर निशाणा साधला आहे.
Nov 11, 2024, 09:53 PM IST
माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर काकांना वाईट वाटलं, अमितचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
When my candidature was announced, uncle felt bad, Amit targeted Uddhav Thackeray
Nov 11, 2024, 08:35 PM IST'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना...'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
Maharashtra Vidhan Sabha Election: राज ठाकरे हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 8, 2024, 11:05 AM IST
VIDEO| भविष्यात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र येतील का?
Will Aaditya Thackeray and Amit Thackeray together Zee 24 Taas Jahir Sabha
Nov 5, 2024, 08:30 PM ISTअमित ठाकरेंना माहीमचा पेपर कठीण जाणार? सदा सरवणकर ठाम, तिरंगी लढत होणार
Special Report on Mahim Constituency Amit Thackery Sada Sarvankar
Nov 4, 2024, 09:35 PM IST'ज्याचा एकही आमदार...', सरवणकरांची 'ती' टीका जिव्हारी लागल्याने राज ठाकरेंनी नाकारली भेट?
Maharashtra Assembly Election Raj Thackeray Refuse To Meet Sada Sarvankar: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही मिनिटं उरलेले असताना सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटायला गेले असता त्यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. ही भेट नाकारण्यामागे सरवकरणांचं ते विधान कारणीभूत आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. सरवणकर नेमकं काय म्हणालेले जाणून घ्या...
Nov 4, 2024, 03:59 PM ISTभाजप नेते अमित ठाकरेंचा प्रचार करणार
BJP leader Amit Thackeray will campaign
Nov 3, 2024, 07:25 PM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM IST