'उमेदवारी मागे घ्या, तुम्हाला...'; सरवणकरांनी नाकारली CM शिंदेंची 'ती' ऑफर? 'वर्षा'वर घडलं काय?
Maharashtra Assembly Election Mahim Assembly Constituency: अमित ठाकरेंविरुद्ध सदा सरवणकरांनी अर्ज दाखल केला असून महायुतीमधील घटक पक्षांची भूमिका मात्र अमित ठाकरेंना सहकार्य करण्याची असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
Nov 1, 2024, 08:38 AM ISTVIDEO| दीपोत्सवाचा बहाणा, अमित ठाकरे निशाणा
Thackeray Shivsena Complaint to Election Commission against Amit Thackeray
Oct 31, 2024, 08:50 PM ISTनिवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार
Amit Thackeray: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते.
Oct 31, 2024, 04:48 PM IST'अर्ज मागे घ्या अन्यथा...', भाजपाने दिला जाहीर इशारा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले 'तुमचं भलं...'
Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा (BJP) एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shivsena), अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे.
Oct 31, 2024, 12:14 PM IST
फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'
Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत.
Oct 31, 2024, 07:26 AM IST'आम्ही आमच्या कष्टाने...', सदा सरवणकरांची राज ठाकरेंसाठी पोस्ट; 'बाळासाहेबांचे 50 नातेवाईक दादर-माहीममध्ये...'
Sada Sarvankar Post for Raj Thackeray: माहीममध्ये सदा सरवणकर (Sada Sarvankar) महायुतीकडून (Mahayuti) लढणार हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या अमित ठाकरेंसमोर (Amit Thackeray) तीन वेळा आमदार झालेल्या सदा सरवणकर यांचं आव्हान आहे. माहीममधील लढतींवरुन चर्चा रंगलेल्या असतानाच आता सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंसाठी एक पोस्ट लिहिली आहे.
Oct 30, 2024, 07:02 PM IST
निवडणुकीच्या धडाक्यात मातब्बर नेत्यांच्या नातवंडांची नावंही चर्चेत, पाहा सर्वांच्या नावाचा अर्थ!
विधानसभा निवडणुकींच्या धामधुमीत नेते मंडळींचं नातवंड देखील चर्चेचा विषय आहे. या नातवंडांची नावे आणि अर्थ.
Oct 29, 2024, 03:02 PM ISTसदा सरवणकर यांच्यावर दबाव, उद्धव ठाकरेंवर मानसिक दडपण; अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन कोंडी नेमकी कुणाची?
Sada Sarvankar : माहीममध्ये तिरंगी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. कारण, माघार घेण्यास सरवणकरांचा ठाम नकार आहे. मात्र, अमित ठाकरेंची उमेदवारीवरुन उद्धव ठाकरे देखील कोंडीत सापडले आहेत.
Oct 28, 2024, 09:19 PM ISTबापासाठी मुलगा मैदानात! समाधान सरवणकरांची नवी पोस्ट चर्चेत,'मनगटात बळ असेल तर...'
Samadhan Sarvankar Post: समाधान सरवणकर यांच्या सोशल मीडियातील स्टेटस पाहून चर्चांना उधाण आलंय.
Oct 28, 2024, 07:46 PM ISTBig Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?
Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.
Oct 28, 2024, 05:49 PM IST'मी लोकांखातर...', अर्ज मागे घेण्याच्या चर्चांदरम्यान सदा सरवणकरांची मोठी घोषणा; म्हणाले 'CM शिंदेंनी स्वत: मला...'
Sada Sarvankar Mahim Constituency: महायुती एकीकडे उमेदवारांची यादी जाहीर करत असताना माहीममधून सदा सरवणकर (Sada Sarvankar) माघार घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी महायुतीची अपेक्षा आहे.
Oct 28, 2024, 03:41 PM IST
'सदा सरवणकर माघार घेणार?' ऐकताच अमित ठाकरे हात जोडून म्हणाले, 'मी माझ्या...'
Maharashtra Assembly Election Amit Thackeray On Mahim Assembly Constituency: अमित ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना सदा सरवणकर माघार घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.
Oct 28, 2024, 01:38 PM ISTअमित ठाकरेंवरुन शिवसेनेत गदारोळ; एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकरांना 24 तासांचा अल्टिमेटम; 'तुमची...'
Eknath Shinde on Mahim Constituency: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर (Sada Sarvabkar) माघार घेण्यास इच्छुक नाहीत.
Oct 27, 2024, 05:46 PM IST
महायुतीची 'बिनशर्त' परतफेड? मुंबईतल्या 'या' दोन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?
Maharashtra Politics : मनसे राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करण्याची तयारी महायुतीनं सुरु केलीय. माहीम आणि शिवडी मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपनं दिलाय. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळं सदा सरवणकरसारख्या नेत्यांना कसं डावलायचं असा यक्षप्रश्न शिवसेनेसमोर उभा राहिलाय.
Oct 26, 2024, 08:39 PM IST
'आमचा मुलगा...', अमित ठाकरेंसंदर्भात आशिष शेलारांचं मोठं विधान, सदा सरवणकरांचं काय?
Ashish Shelar on Amit Thackeray: माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. पाठिंब्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला.
Oct 26, 2024, 03:13 PM IST