चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेची रननीती, ७ देशांसोबत घेतली बैठक
अमेरिकेकडून चीनला धडा शिकवण्यासाठी तयारी
May 13, 2020, 03:49 PM ISTकोविड -१९ : अमेरिका चीनला असा शिकवणार धडा, निर्बंध लादण्यासाठी संसदेत विधेयक
कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला. तरीही चीन कोरोना विषाणूबाबत माहिती लपवत आहे.
May 13, 2020, 02:13 PM ISTअमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये वैदिक मंत्रांचं पठन, कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रार्थना
कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी केली प्रार्थना
May 8, 2020, 09:29 PM ISTकोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या
कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
May 6, 2020, 07:48 PM ISTलवकरच अमेरिका बनवणार कोरोनावरील लस, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
कोरोनावरील लस तयार करण्याच्या आम्ही अतिशय जवळ असून...
May 4, 2020, 09:08 AM IST'कोरोनामुळे एवढे मृत्यू होतील', ट्रम्प यांची भविष्यवाणी
जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
May 3, 2020, 07:51 PM ISTकोरोनावर आणखी एक औषध प्रभावी, रुग्णांच्या प्रकृतीत सुधार
कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे.
May 3, 2020, 04:29 PM ISTकिम जोंगना शोधण्यासाठी अमेरिकेने पाठवले ५ 'जेम्स बॉण्ड'
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सध्या कुठे आहेत?
Apr 29, 2020, 11:37 PM ISTकोरोना : अमेरिकेच्या दंड वसुलीच्या धमकीवर चीनचा पलटवार
कोरोना व्हायरसवरून अमेरिका आणि चीनमधला तणाव वाढतच चालला आहे.
Apr 29, 2020, 06:04 PM ISTजगात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाखांवर; तर बळींची आकडा २ लाखांपार
जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2 लाख 5 हजार 965वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत 29 लाख 72 हजार 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 27, 2020, 11:17 AM IST'कोरोनामुळे 20 हजार जणांचा मृत्यू होणं हे राष्ट्रासाठी अत्यंत दु:खद'
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 20 हजारहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू
Apr 26, 2020, 02:23 PM ISTजगात २४ लाखांवर कोरोनाबाधित; मृतांचा आकडा १ लाख ७० हजार पार
अमेरिकेत सर्वाधिक बळी...
Apr 22, 2020, 12:49 PM ISTअमेरिकेत 24 तासांत कोरोनामुऴे 2700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच...
Apr 22, 2020, 10:29 AM ISTट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत आता परदेशातून येणाऱ्यांवर बंदी
सध्या अमेरिका कोरोनाचा सामना करत असून त्याचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.
Apr 21, 2020, 09:21 AM IST'वुहान लॅब'च्या तपासणीची ट्रम्प यांची मागणी चीनने धुडकावली
कोरोना व्हायरसने जगभरात घातलेल्या थैमानानंतर आता चीनवर बऱ्याच देशांनी संशय व्यक्त केला आहे.
Apr 20, 2020, 09:05 PM IST