भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया
सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
Jul 1, 2020, 10:42 PM ISTचीनकडून भारताला धोका, अमेरिका आपल्या सैन्य तैनातीचा आढावा घेत आहे - पोम्पिओ
भारत (India), मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यासारख्या आशियाई देशांना चीनकडून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका (America) जगभरातील आपल्या सैन्याच्या तैनातीचा आढावा घेत आहे.
Jun 26, 2020, 07:52 AM ISTपाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याकडून लादेनचा 'शहीद' असा उल्लेख
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद असा करण्यात आला आहे.
Jun 25, 2020, 07:38 PM ISTवंदे भारत मिशन मोठा झटका : विमान उड्डाणांवरुन भारत -अमेरिकेत तणाव
अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशनच्या (Vande Bharat Mission) विशेष उड्डाणेांना मोठा धक्का बसला आहे.
Jun 24, 2020, 11:03 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिला झटका, H-1B व्हिसावर घातली बंदी
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी एच१बी, एच-४ व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 23, 2020, 12:39 PM ISTना लस, ना उपचार, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांची भलतीच आयडिया!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का दिला आहे.
Jun 21, 2020, 08:31 PM ISTट्रम्प यांच्या कारवाईमुळे चीन घाबरला, लगेच उचललं हे पाऊल
कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत.
Jun 5, 2020, 09:22 PM ISTअमेरिकेतील आंदोलनानंतर हिंसाचाराचा आगडोंब, २४ राज्यांत संचारबंदी लागू
अमेरिकेत हिंसक आंदोलनानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Jun 5, 2020, 06:39 AM ISTअमेरिकेची चीनवर सगळ्यात मोठी कारवाई
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सर्वात मोठी कारवाई केली आहे.
Jun 3, 2020, 10:20 PM ISTअमेरिका | राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर बंकरमध्ये लपण्याची वेळ
America Rising Anger President Trumph Taken To Bunker As Mini Emergency
Jun 1, 2020, 11:00 PM ISTअमेरिकेचं 'WHO'ला धमकीचं पत्र, पण उत्तर दिलं चीनने
कोरोना व्हायरसवरुन अमेरिका, चीन आणि जागतिक आरोग्य संघटन यांच्यात रोजच शाब्दिक चकमकी होत आहेत.
May 20, 2020, 01:35 PM ISTअमेरिका | कोरोनाविरोधात आशेचा किरण
America First Covid 19 Vaccine Tested On People Shows Ray Of Hope
May 19, 2020, 06:15 PM ISTकोरोना : अमेरिकेत 90 हजार रुग्णांचा मृत्यू, 15 लाख लोकांना लागण
अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच
May 19, 2020, 09:52 AM ISTसंबंध तोडण्याच्या अमेरिकेच्या धमकीला चीनचं प्रत्युत्तर
कोरोना व्हायरसच्या संकटात चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
May 15, 2020, 09:01 PM ISTमहिला पत्रकाराच्या त्या प्रश्नावर ट्रम्प संतापले, परिषद अर्ध्यातच सोडून गेले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकारामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली.
May 15, 2020, 06:41 PM IST