america

'आज आपण चीनसमोर झुकलो तर उद्या आपल्या मुलांना दयेची भीक मागावी लागेल'

लोकशाही देशांची एकत्रित मोट बांधण्याची वेळ आली आहे.

Jul 24, 2020, 08:34 AM IST

चीनचा अमेरिकेतील दूतावास बंद केल्यानंतर ट्रम्प यांचा आणखी एक इशारा

अमेरिका चीनच्या विरुद्ध मैदानात उतरलं आहे. 

Jul 23, 2020, 06:03 PM IST

'७२ तासात दूतावास बंद करा'; अमेरिकेचा चीनला इशारा

कोरोना व्हायरसवरून सुरु झालेल्या वादानंतर अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध आणखी ताणले गेले आहेत.

Jul 22, 2020, 06:59 PM IST

....म्हणून भारतात दाखल होतेय अमेरिकेची सुपरकॅरियर युद्धनौका

९० लढाऊ विमानं आणि ३००० नौदल जवानांसह....... 

 

Jul 20, 2020, 08:30 AM IST

... म्हणून चिनी कंपनी 'TikTok'ऍप विकण्याच्या विचारात

चीनची आर्थिक घडी विस्कटली

Jul 18, 2020, 08:35 AM IST
America Vaccine For Coronavirus Got Big Success PT3M51S

अमेरिकन कंपनीला लस शोधण्यात मोठं यश

America Vaccine For Coronavirus Got Big Success

Jul 16, 2020, 12:50 AM IST

कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात अमेरिकेला मोठं यश

कोरोना व्हायरस साऱ्या जगात थैमान घालत असतानाच संशोधकांचे अनेक गट या विषाणूचा नायनाट करणाऱ्या औषधाच्या संशोधनात स्वत:ला झोकून देताना दिसत आहेत. याच संशोधकांच्या प्रयत्नांना आता यश मिळतानाही दिसत आहे. त्यामुळं साऱअया जगाला जणू आशेचा किरण मिळाला आहे. 

Jul 15, 2020, 09:50 PM IST

आता परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागणार नाही, ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला निर्णय

अमेरिकेने (America) परदेशातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देताना आपला आदेश मागे घेतला आहे.  

Jul 15, 2020, 10:10 AM IST

डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा दिसले मास्कमध्ये, फोटो व्हायरल

शनिवारी ट्रम्प मास्कमध्ये दिसल्यानंतर त्यांची पत्नी मेलानिया ट्र्म्प (Melania Trump)देखील मास्कमध्ये दिसल्या. 

 

 

Jul 13, 2020, 09:26 AM IST

अमेरिकेत पुन्हा विक्रमी वाढ, 24 तासात 70 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण वाढले

अमेरिकेत कोरोनाचा कहर अजूनही सुरुच... 

Jul 12, 2020, 09:53 AM IST

अमेरिकेच्या व्हिजा नियमांमध्ये बदल, भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार

अमेरिकेने व्हिजाच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Jul 9, 2020, 07:08 PM IST

coronavirus : भारतानंतर अमेरिकेतही आयुर्वेदिक औषधांची क्लिनिकल चाचणी?

आयुर्वेदिक औषधांची क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार होत आहे.

Jul 9, 2020, 06:38 PM IST

अमेरिकेत कोरोनाचा कहर, २४ तासात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे

Jul 8, 2020, 09:39 AM IST

भारताविरुद्ध पाकिस्तान आणि चीनची ही चाल जर्मनी आणि अमेरिकेने रोखली

जर्मनी आणि अमेरिकेचा चीनला सूचक इशारा

Jul 2, 2020, 04:13 PM IST