ambarnath

अंबरनाथामध्ये गृहकर्जाच्या नावाखाली २०० जणांची फसवणूक

गृहकर्जाच्या नावावर दोनशेहून अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक कण्यात आले आहे.  दरम्यान फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Mar 18, 2017, 09:36 AM IST

अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवा सुरू

 अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे, अशा माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

Dec 29, 2016, 08:52 AM IST

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

 एक महिन्यापूर्वी  तलावात आढळळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुन्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.  अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली  असून मृत व्यक्तीच्या हातावर बांधण्यात आलेल्या धाग्या वरून पोलिसांनी हत्येचा उलगढा केलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. 

Nov 29, 2016, 10:29 PM IST

अंबरनाथ पालिकेकडून पैशाची उधळपट्टी

अंबरनाथ पालिकेकडून पैशाची उधळपट्टी

May 7, 2016, 12:00 AM IST

जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता

ठाणे, कल्याण भिवंडी सारख्या शहरांनाही सध्या पाणीटंचाईनं ग्रासलंय. मात्र असं असताना राज्यात अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत मात्र प्रशासन कमालीची उदासीनता बाळगताना दिसून येते आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली परिसरात असलेल्या उजाड डोंगरावरची ही वन खात्याची जमीन आहे. या डोंगरावर 4 ते 5 जीवंत झरे आहेत. तसंच डोंगराखाली एक नैसर्गिक तलावही आहे. 

Apr 20, 2016, 06:15 PM IST

जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता

जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता

Apr 20, 2016, 05:14 PM IST

एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेची हत्या

दुर्गापाडा परिसरात विवाहित महिलेची तिच्या शेजारी राहणाऱ्यानं एकतर्फी प्रेमातून हत्या केली. 

Mar 25, 2016, 11:23 AM IST