ajit pawar

Maharashtra Politics दादा की ताई? कोण ते माहित नाही, पण पुढचा मुख्यमंत्री पवार फॅमिलीतला...

बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडालेय. दादांचा आणि ताईंचा कोण लावतंय? पहाटेच हा बॅनर का लागला जातोय? असे  प्रश्न देखील उपस्थित झाले आहे (Maharashtra Politics).  

Feb 23, 2023, 10:03 PM IST

पहाटेचा शपथविधी पवारांचीच खेळी, शपथविधीचं भूत कुणाच्या मानगुटीवर?

पहाटेच्या शपथविधीला आता जवळपास चार वर्ष उलटली मात्र त्यावरुन सुरु असलेलं कवित्व काही संपायला तयार नाही. आता शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीवर सर्वात मोठं विधान केलंय

Feb 22, 2023, 10:09 PM IST

Maharashtra Politics : अजितदादा फडणवीसांचा 'तो' बदला घेणार?

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे, त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे

Feb 22, 2023, 03:07 PM IST

Kasba By-Election: अजित पवार मोठा माणूस, उदयनराजेंचं मोठं विधान, म्हणाले "भविष्य सांगण्याची..."

Kasba By-Election: कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Election) निमित्ताने उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) लक्ष्य केलं आहे. हेमंत रासने (Hemant Rasne) हेच विजयी होतील असा विश्वास त्यांनी कसबामधील प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला आहे. 

 

Feb 21, 2023, 08:20 PM IST

Bhagat Singh Koshyari: 'मला धमकी दिली होती' कोश्यारींचा गौप्यस्फोट, तर अजितदादा म्हणतात...

Bhagat Singh Koshyari: अजूनही 12 आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. अशातच त्यावेळी कोश्यारींना सही का केली नाही? यावर स्पष्टीकरणं दिलंय.

Feb 21, 2023, 08:53 AM IST

Ajit Pawar : अनाथांचा नाथ एकनाथ... अजित पवार यांच्या रॅलीमध्ये वाजले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाणं

पुण्यातल्या कसबा मतदारसंघात अजित पवारांचा (Ajit Pawar) रोड शोदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचे कार्यकर्ते आणि मविआचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाणे वाजले. यामुळे कार्यकर्ते गडबडले.  

Feb 20, 2023, 09:50 PM IST

Bhagat Singh Koshiyari: जाता जाता राष्ट्रावादीनं दाखवली कोश्यारींची Marksheet; इतिहासातील मार्क्स चर्चांचा विषय

Bhagat Singh Koshiyari Trolled By NCP: सध्या कोश्यारींचे एक निकालपत्र व्हायरल होताना ट्विटरवर दिसत असेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता की व्हॉट्सअप महाविद्यालय उभारण्यात आले आहे आणि त्यात भगतसिंह कोश्यारी हे विद्यार्थी आहेत. 

Feb 18, 2023, 04:35 PM IST