ajit pawar

राजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव

Maharashtra Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र,फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. . त्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं अजित पवार गटाचे अनेक इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतंय त्यामुळेच शरद पवारांनी अजित पवारांच्या एकेका  बालेकिल्यात डाव टाकायला सुरूवात केलीय

Oct 2, 2024, 11:38 PM IST

'लापता लेडीज'च्या पोस्टरवर मुख्यमंत्री शिंदेंसहीत झळकले फडणवीस, अजित पवार! '1 वर्षात...'

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये ऑस्कर्समध्ये पोहोचलेला 'लापता लेडीज' चित्रपट चर्चेत आला आहे. यामागील कारण ठरत आहेत या चित्रपटाच्या नावाने छापण्यात आलेले राजकीय पोस्टर्स

Oct 1, 2024, 11:03 AM IST

महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'

Maharashtra Assembly Election: फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं. 

 

Sep 30, 2024, 04:48 PM IST

अजित पवार गटात मोठी फुट! दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. अशातच कोकणात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. 

Sep 27, 2024, 10:14 PM IST

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला अत्यल्प दरात दिला शासकीय भूखंड; अजित पवारांच्या अर्थ खात्याचा विरोध

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वादाच्या भोव-यात सापडले आहेत.. चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप करण्यात आलाय... यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही हल्लाबोल केलाय.. त्यावरुन बावनकुळेंनाही स्पष्टीकरण द्यावं लागलंय

Sep 25, 2024, 10:45 PM IST