'या' खेळाडूंसाठी Team India मध्ये परतीच्या वाटा बंद; रणजी तर गाजवणार का?
Ranji Trophy 2022 : रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम आजपासून (13 December) सुरू होत आहे. ज्यामध्ये भारतीय कसोटी संघाचा भाग असलेले 3 मोठे खेळाडू आपापल्या संघाचे नेतृत्व करत आहेत.
Dec 13, 2022, 11:31 AM ISTSuryakumar Yadav सह हे 3 खेळाडू होणार मालामाल; सीनिअर खेळाडूंना मोठा धक्का
बीसीसीआय त्या खेळाडूंचं प्रमोशन (BCCI Promotion) करणार आहे, जे खेळाडू सातत्याने टीम इंडियासाठी चांगला खेळ करतायत. त्यामुळे यावेळी काही खेळाडूंवर बीसीसीआयकडून पैशांची बरसात होण्याची शक्यता आहे.
Dec 12, 2022, 09:49 PM ISTBcci : बीसीसीआय Ajinkya Rahane ला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत
बीसीसीआय (Bcci) सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 3 खेळाडूंना वगळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Dec 12, 2022, 07:20 PM ISTRaghav Ajinkya Rahane! मराठमोळ्या क्रिकेटरच्या मुलाची पहिली झलक पाहिलीत का?
राधिका आणि अजिंक्य यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'राघव' (Raghav rahane) असं ठेवलं आहे. राधिकाने राघवचा पहिला फोटो सोशल मडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटो फॅन्सने भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
Dec 5, 2022, 09:09 PM ISTRanji Trophy : रणजी ट्रॉफीसाठी मुंबईची घोषणा, अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व
अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) कर्णधारपदी (Captaincy) निवड करण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 03:49 PM IST
Suryakumar Yadav : रोहितने दिला सुर्याला नारळ... आता 'या' मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार
सूर्याला बांगलादेशाच्या (Bangladesh ODI) सिरीजमध्ये टीममधून वगळण्यात आलं. अशातच आता एक मोठी बातमी समोर आलीये, ती म्हणजे सूर्या आता दुसऱ्या एका टीमसोबत खेळताना दिसणार आहे.
Dec 4, 2022, 05:14 PM ISTAjinkya Rahane रात्रीच्या वेळेस करतोय 'हे' काम, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
Oct 26, 2022, 07:05 PM ISTArjun Tendulkar : IPLमध्ये डेब्यूची संधी न मिळालेला अर्जून तेंडुलकर या टीमकडून खेळणार
अर्जुन तेंडूलकरला (Arjun Tendulkar) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही.
Oct 10, 2022, 05:47 PM IST
डबल धमाका! कर्णधारपदानंतर Ajinkya Rahane ला मिळाली अजून एक Good news
मराठमोळा अजिंक्य रहाणे झाला दुसऱ्यांदा बापमाणूस
Oct 5, 2022, 06:16 PM ISTAjinkya Rahane : अजिंक्य रहाणेकडे टी 20 टीमची कॅप्टन्सी
अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) मोठी गुडन्यूज मिळाली आहे. रहाणेला टी 20 संघाचं कर्णधार (Captaincy) करण्यात आलं आहे.
Sep 30, 2022, 06:00 PM IST
मोठी बातमी! मराठमोळ्या Ajinkya Rahane ला पुन्हा मिळालं कर्णधारपद
अजिंक्य रहाणेकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
Sep 30, 2022, 10:40 AM ISTAjinkya Rahane चा टीम इंडियामध्ये कमबॅकचा मूड नाही? असं का म्हणतोय खेळाडू...!
मोठ्या विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे टीम इंडियामध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगलीये.
Sep 26, 2022, 01:51 PM ISTVideo : Ajinkya Rahane संतापला; स्वतःच्याच टीमच्या खेळाडूला धक्के मारत काढलं बाहेर
आज 25 सप्टेंबर हा सामन्याचा शेवटचा दिवस होता.
Sep 25, 2022, 02:56 PM ISTविराटला सोडा, माजी कर्णधार Ajinkya Rahane चा डबल धमाका पाहिलात का?
अजिंक्य रहाणेला दुखापतीमुळे भारतीय टीममधून बाहेर ठेवलं होतं.
Sep 10, 2022, 12:34 PM ISTभल्याभल्या सुगरणींना जमलं नाही ते Ajinkya Rahane ने करून दाखवलं...
भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Sep 1, 2022, 12:46 PM IST