ajinkya rahane

Ajinkya Rahane : टेस्ट टीमचा उप-कर्णधार रहाणे कसा बनला? BCCI च्या निर्णयावर सौरव गांगुली संतापले

Ajinkya Rahane : अजिंक्यला पुन्हा एकदा उपकर्णधार बनवल्याने बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) यांनी टीका केलीये. अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) खांद्यावर पुन्हा एकदा उप कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर गांगुली यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. 

Jun 29, 2023, 07:43 PM IST

Ajinkya rahane : रहाणेचे 'ते' शब्द खरे ठरलेच! उप कर्णधारपद मिळताच व्हायरल होतोय 'तो' व्हिडीओ

Ajinkya rahane : टेस्ट टीमसाठी मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya rahane ) खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आलीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यासाठी टीम इंडियामध्ये अजिंक्य रहाणेने तब्बल 18 महिन्यांनी कमबॅक केलं.

Jun 23, 2023, 04:43 PM IST

आताची मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघात 'या' युवा खेळाडूंना संधी, अशी आहे टीम?

बारा जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. 

Jun 23, 2023, 03:23 PM IST

वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीमची घोषणा; मराठमोळ्या अजिंक्य राहणेवर सोपवली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी

IND Squad For West Indies: 12 जुलैपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरूद्ध पहिली टेस्ट खेळायची या दौऱ्यावर टीम इंडियाला 2 टेस्ट खेळायच्या आहेत. अशातच बीसीसीआयने आज या टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. यामध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये. 

Jun 23, 2023, 03:18 PM IST

Ajinkya Rahane : रहाणेचा चाहत्यांना मोठा धक्का; विदेशी टीमकडून खेळण्याचा निर्णय

Ajinkya Rahane : कर्णधार रोहित शर्माच्य कामगिरीनंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane ) पाहण्यात येतंय. अशातच अजिंक्य रहाणे मोठा निर्णय घेतलाय. आता दुसऱ्या टीमसोबत खेळणार असल्याची माहिती आहे. 

Jun 18, 2023, 09:58 PM IST

IND vs WI: ...तर अजिंक्य रहाणे होणार टीम इंडियाचा कॅप्टन; वेस्ट इंडिज दौऱ्याआधी हिटमॅनचा पत्ता कट?

Ajinkya Rahane Test Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यानंतर भारतीय संघाला नवा कर्णधार (Team India New Captain) मिळणार की काय? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

Jun 17, 2023, 05:11 PM IST

Ajinkya Rahane : रोहितला मिळणार डच्चू? कर्णधारपदाची माळ अजिंक्य रहाणेच्या गळ्यात पडण्याची शक्यता

Ajinkya Rahane : रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण होणार हा सवाल चाहत्यांच्या मनात उपस्थित होतोय. तर यामध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेचं ( Ajinkya Rahane ) नाव अग्रस्थानी असल्याचं म्हटलं जातंय.

Jun 15, 2023, 04:40 PM IST

ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं

ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.

Jun 14, 2023, 05:26 PM IST

Ajinkya rahane : चांगलं आहे खेळत राहा...; रहाणे-ठाकूरच्या शतकी पार्टनरशिपमागे होती मराठी भाषेतील रणनीती, व्हिडीओ पाहिलात का?

Ajinkya rahane Shardul Thakur : 18 महिन्यांनी कमबॅक केलेला अजिंक्य रहाणे ( Ajinkya rahane ) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur ) यांनी टीम इंडियाच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची मात्र नाचक्की केली. 7 व्या विकेटसाठी दोघांनी 109 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. यावेळी दोघांनीही मराठी बाणा मैदानावर अवलंबल्याचं दिसून आलं. 

Jun 12, 2023, 10:24 PM IST

WTC Final : 'देश मोठा की आयपीएल...' दिग्गज खेळाडूचा बीसीसीआयला सवाल

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (Wordl Test Championship) टीम इंडियाने (Team India) निराशाजनक कामगिरी केली आहे. या संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीला आयपीएल (IPL) जबाबदार असल्याच आरोप आता केला जातोय. 

Jun 10, 2023, 10:17 PM IST

Ajinkya Rahane : बोट सुजलंय तरी तू...; रहाणेच्या दुखापतीवर पत्नी राधिकाची भावूक पोस्ट

Ajinkya Rahane : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यात अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) बोटाला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. अशातच आता अजिंक्यची पत्नी राधिका धोपवकर ( Radhika Dhopavkar ) हिने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिलीये. 

Jun 10, 2023, 05:51 PM IST

Ajinkya Rahane: बोटाला गंभीर दुखापत तरीही मैदानात उतरला.. दादाला उत्तर देत म्हणाला, जिंकणारच!

Sourav Ganguly And Ajinkya Rahane Injury: कोणतीही तक्रार न करता अजिंक्य रहाणे मैदानात टिकून राहिला.  कधी हाताला बॉल लागला तर कधी कोपऱ्याला मात्र अजिंक्यने मैदान काही सोडलं नाही. तो बाहेर पडला आऊट झाल्यावरच. त्यामुळे एवढं नक्कीच म्हणावं लागेल अज्जू भावा मानलं रे तुला...!

Jun 10, 2023, 04:22 PM IST

WTC Final : सर जडेजाने ओव्हल मैदानावर रचला इतिहास, नावावर केला मोठा रेकॉर्ड

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळवला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला आता दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानात तळ ठोकून उभं राहावं लागणार आहे. 

Jun 10, 2023, 02:00 PM IST

WTC Final 2023 : दुखापतीमुळं दुसऱ्या डावातून रहाणे आऊट? स्वत:च केला मोठा खुलासा

Ajinkya Rahane : साधारण वर्षभराहून अधिक काळानंतर भारतीय कसोटी संघात अजिंक्य रहाणेला स्थान मिळालं. या संधीचं सोनं करण्यासाठीच जणू तो मैदानात आला. त्याची खेळी पाहून तरी हेच लक्षात येत होतं. 

 

Jun 10, 2023, 12:10 PM IST

Rohit Sharma : हम अपनी मस्ती में...; रहाणे कांगारूंशी भिडत असताना रोहित मात्र मस्तीच्या मूडमध्ये, पाहा व्हिडीओ

Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पुरून उरला तो म्हणजे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ). 18 महिन्यांनी कमबॅक केल्यानंतर अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) टीम इंडियाकडून उत्तम खेळ केला. 

Jun 9, 2023, 08:09 PM IST