शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न, गोळी बंदुकीतच अडकली! मग…
शिंदे गटाच्या नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात हा थरार घडला आहे
Feb 15, 2024, 07:23 PM ISTश्रीरामपुरमध्ये पुन्हा लव्ह जिहादची घटना; अत्याचार करुन अल्पवयीन मुलीची विक्री
Shrirampur Love Jihad Case: मुलगी अगदी बारा तेरा वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. श्रीरामपूरमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. हा सगळा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 20, 2023, 05:09 PM ISTSangram Jagtap vs Sujay Vikhe Patil | अहमदनगर जिल्हा विभाजनावरुन जगताप आणि विखे पाटील आमनेसामने
NCP MLA Sangram Jagtap vs BJP MP Sujay Vikhe Patil On Ahmednagar District Division
Jan 2, 2023, 09:35 PM ISTनाशिक, अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार; काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यावेळेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
Jun 29, 2022, 08:17 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी| शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर महिलांनाही परवानगी
शनिशिंगणापूरचा चौथरा आता सर्वांसाठी खुला... महिलांनाही शनिदेवाला तैलाभिषेकाची परवानगी
Jun 19, 2022, 09:05 AM ISTमोठी बातमी! हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? 'हे' आहे कारण
हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडणार असल्याची सूत्रांची माहिती
Oct 22, 2021, 07:02 PM ISTअहमदनगर जिल्ह्यातील राहातामध्ये मुसळधार पाऊस
जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे काही शेतांमध्ये ओढ्याचं पाणी घुसलं असून सोयाबिन, मका ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.
Sep 18, 2017, 09:11 AM ISTअहमदनगर: गोरक्षकांवर ५० जणांच्या जमावाचा हल्ला
काठ्या आणि धारधार शस्त्रांच्या सहाय्याने सुमारे 50 जणांच्या जमावाने गोरक्षावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात गोरक्षक जखमी झाले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Aug 6, 2017, 02:54 PM ISTअहमदनगर जिल्हा परिषदेत भरती, ऑनलाईन अर्ज भरा
जिल्हा परिषद, अहमदनगर अंतगत विविध पदांच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), परिचर, औषध निर्माता, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत/समाज कल्याण, विस्तार अधिकारी (सांख्खिकी), आरोग्य सेवक हंगामी फवारणी, आरोग्य सेवक आदींच्या १०२ रिक्त जागा भरावयाच्या आहेत.
Sep 11, 2014, 10:33 AM IST