afghanistan cricket

World Cup 2023 : पाकिस्ताच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा Lungi Dance, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!

Afghanistan Dressing room Video : अफगाणिस्तानच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचा माहोल आहे. ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर अफगाणि खेळाडूंनी शाहरूख खानच्या लुंगी डान्स (Lungi Dance) गाण्यावर धमाल केली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

Oct 24, 2023, 06:19 PM IST

Naveen Ul Haq : विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने अचानक घेतली 24 व्या वर्षी निवृत्ती!

Naveen-ul-Haq, Retirement : अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर नवीन-उल-हक याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Sep 27, 2023, 09:59 PM IST

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा

अफगाणिस्तानने आशिया कपसाठी (Asia Cup 2022) संघ जाहीर केला आहे. मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. 

 

Aug 16, 2022, 08:51 PM IST

वडिलांच्या निधनानंतरही राशिद खान मायदेशी न जाता क्रिकेट खेळत राहणार कारण...

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान याच्या वडिलांचं निधन झालं आहे.

Dec 31, 2018, 07:14 PM IST

समीउल्लाहचा 'अनोखा आणि न पाहिला' रिव्हर्स स्वीप, पाहा व्हिडिओ

 कोलकताच्या इडन गार्डन स्टेडिअमवर टी-२० वर्ल्ड कप दरम्यान श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात समीउल्लाह शेनवारी याने एक विचित्र रिव्हर्स स्वीप लगावून चौकार मारला. 

Mar 18, 2016, 02:57 PM IST