समीउल्लाहचा 'अनोखा आणि न पाहिला' रिव्हर्स स्वीप, पाहा व्हिडिओ

 कोलकताच्या इडन गार्डन स्टेडिअमवर टी-२० वर्ल्ड कप दरम्यान श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात समीउल्लाह शेनवारी याने एक विचित्र रिव्हर्स स्वीप लगावून चौकार मारला. 

Updated: Mar 18, 2016, 02:57 PM IST
 समीउल्लाहचा 'अनोखा आणि न पाहिला' रिव्हर्स स्वीप, पाहा व्हिडिओ  title=

कोलकता :  कोलकताच्या इडन गार्डन स्टेडिअमवर टी-२० वर्ल्ड कप दरम्यान श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात समीउल्लाह शेनवारी याने एक विचित्र रिव्हर्स स्वीप लगावून चौकार मारला. 

असा क्रिकेट शॉट तुम्ही कधी पाहिलाच नसेल. चेंडू टाकल्यावर रिव्हर्स स्वीप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तो रिव्हर्स स्वीप करण्यासाठी गेला पण त्याचा तोल सुटला आणि तो जोरात कंबरेवर कोसळला. पण कोसळत असताना त्याच्या बॅटचा चेंडूशी संपर्क झाला आणि चेंडू बॉउंड्रीच्या बाहेर गेला. 

या विचित्र रिव्हर्स शॉटमुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 

पाहा या ट्विटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा...