सैफ-करीनाच्या अफेअरची माहिती मिळताच Rani Mukerji ने अभिनेत्याला दिला होता 'हा' सल्ला
सैफ अली खान आणि करीना कपूरची गणना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये केली जाते.
Oct 12, 2022, 11:46 PM ISTएकट्या नवऱ्याचा घरात 'नको तो उद्योग', कॅमेऱ्यात कैद झाला Kissing Scene
...पण नवरा आजारी असल्याने तिला या फॅमिली ट्रिपवर एकटीलाच जावं लागलं. जेव्हा बायको घरी येते आणि ती सहजच सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहिते तेव्हा तिला मोठ्या धक्का बसतो.
Oct 4, 2022, 04:46 PM ISTज्या मुलीसोबत करणार होता विवाह, ती निघाली भावाची...
होणाऱ्या पत्नीचे सत्य जेव्हा कळालं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Oct 2, 2022, 05:17 PM ISTRelationships : मुलीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली, पण धक्का तर तेव्हा बसला जेव्हा आईने...
मुलीने हा आपल्यासोबत आतापर्यंत झालेला सर्वात मोठा विश्वासघात आहे, असं म्हटलंय.
Sep 28, 2022, 08:30 PM IST
तरुणीसोबत हॉटेलमध्ये घडला असा प्रकार, ज्यामुळे झाला मृत्यू... त्या रात्री नक्की असं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि तिच्या बहिणीला हॉटेलमधून टॅक्सीत बसवून समीर म्हणजेच आरोपी जयपूरला निघाला.
Aug 9, 2022, 08:41 PM ISTदुसऱ्या बायकोसह नवरा फरार, पण पहिल्या बायकोच्या बेडरूमचं दृश्य धक्कादायक
संतोषच्या घराच्या खालच्या भागात अनेक भाडेकरू राहतात, त्यामुळेच संतोष आमि त्याच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.
Aug 3, 2022, 05:16 PM ISTकोणी रक्ताने लिहिलं पत्र, कोणी टॅट्टूनं झाकलं शरीर; प्रेमात सेलिब्रिटींनीही ओलांडली हद्द
बॉलिवूडमध्येही काही अशी नाती चाहत्यांनी पाहिली, ज्यांनी एकमेकांवर अमर्याद प्रेम केलं
Aug 1, 2022, 03:32 PM IST45 वर्षीय विवाहित पुरुषाचं विधवा महिलेवर जडला जीव, मग गावकऱ्यांनी उचललं असं पाऊल
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील धौल गावातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.
Jul 21, 2022, 09:18 PM ISTनवऱ्याने फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून महिलेची आत्महत्या, पण यामागचं कारण काही वेगळंच?
एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, एका महिलेला तिच्या नवऱ्याने आणि घरच्यांनी फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून तिनं आत्महत्या केली.
Jun 1, 2022, 07:18 PM ISTअसे 6 स्टार क्रिकेटर्स जे लग्नापूर्वी झाले बाबा, हार्दिक पांड्यासह लिस्टमध्ये मोठ्या दिग्गजांचं नाव
जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी बाप बनण्याचा आनंद मिळवला आहे.
May 5, 2022, 10:34 PM ISTक्रिकेटर व्यंकटेश अय्यरचं ‘या’ अभिनेत्रीसोबत जुळलं सूत? फोटोवरील कमेंटने चर्चांना उधाण
कोलकत्ता नाइट रायडर्स संघातील धडाकेबाज ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यर नेहमीच आपल्या खेळीमुळे चर्चेत असतो. परंतू आता व्यंकटेश अय्यर आणि एक तेलुगू अभिनेत्रीचं सूत जुळलं असल्याची चर्चा सुरू आहे.
Apr 9, 2022, 02:53 PM ISTप्रियकराने लग्नास दिला नकार, प्रेयसीसह 6 मैत्रिणींनी उचललं टोकाचं पाऊल, पाहा काय केलं
प्रेम तिचं होतं, पण तिच्याबरोबर मैत्रिणींनी घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला
Apr 9, 2022, 01:47 PM IST
नवऱ्याच्या मृत्यूच्या 4 वर्षानंतर बायकोसमोर सत्य उघड, महिलेकडून सोशल मीडियावर विचित्र गोष्ट शेअर
36 वर्षीय TikTok यूजर ब्रिजेट डेव्हिसच्या पतीचा 2018 मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती.
Apr 8, 2022, 05:17 PM ISTमहिला सरपंच प्रियकरासोबत फरार, सरपंचपद, मुलं सोडली, नवरा म्हणतोय...
गावकऱ्यांनी सांगितले की, रेखा देवी आपली खूर्ची आणि मुलं सोडून प्रियकरासह पळून गेली आहे.
Mar 21, 2022, 07:42 PM ISTत्याने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा... आता पोलिस स्टेशनच्या मारतोय खेट्या
या तरुणाला आपल्या बायकोच्या प्रेमापुढे काहीही दिसलं नाही. तो तिला घेऊन हनीमूनला गेला, जेथे त्याने लाखो रुपये खर्च केले.
Mar 4, 2022, 10:03 PM IST