धक्कादायक : पती वेळ देत नव्हता म्हणून मुलाच्या कोचसोबत ठेवले अनैतिक संबंध
महिलेने नात्याच्या सर्व सीमा ओलांडल्या.
Apr 14, 2016, 01:08 PM ISTकटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला...
रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.
Apr 13, 2016, 03:47 PM ISTधक्कादायक! मेव्हनीच्या प्रेमात या व्यक्तीने केलं दुष्कृत्य
पंजाबमध्ये मेव्हणीच्या प्रेमात एका व्यक्तीने नात्याला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. मेव्हणीला मिळवण्यासाठी त्याने स्वत:च्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासाठी या व्यक्तीने एका सिनेमाच्या स्टोरीप्रमाणे योजना आखली.
Apr 12, 2016, 03:42 PM IST'सुष्मिताशी ब्रेकअपनंतर केला आत्महत्येचा प्रयत्न'
प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट सध्या भलताच चर्चेत आलाय... याला कारणीभूत आहेत त्यानं स्वत:च केलेले काही खुलासे...
Apr 9, 2016, 03:28 PM IST63व्या वर्षी पुतीन पडले प्रेमात
रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दिमिर पुतीन हे वयाच्या 63 व्या वर्षी प्रेमात पडले आहेत.
Apr 1, 2016, 03:57 PM ISTअनुष्का आणि विराट एकत्र येणं हे चाहत्यांसाठी दिवास्वप्नच
ध्या चर्चेत असलेल कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. त्यांचं ब्रेकअप होणं हा तर त्यांच्या चाहत्यांसाठी एक अनपेक्षित धक्काच होता.
Mar 31, 2016, 02:35 PM ISTकंगनाने हृतिकच्या वडिलांना सांगितले, 'आपल्या मुलाला सांभाळा'
अभिनेत्री कंगना आणि अभिनेत्री हृतिक यांच्यात कथित अफेअरदरम्यान, कंगनाने हृतिकला १ हजार ४३९ ई-मेल केले होते, असं हृतिकने कंगनाला पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोटिसमुळे स्पष्ट होत आहे.
Mar 17, 2016, 01:01 AM ISTहृतिक रोशन आणि कंगनाचे गुटरगू...पाहा कोणी दिली कबुली
अभिनेता हृतिक रोशन याचा सुझाननी घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात सुत जुळल्याचे स्पष्ट झालेय. याबाबत कंगणाने हृतिक रोशनला एक्स बॉयफ्रेण्ड म्हटलेय.
Jan 29, 2016, 04:07 PM ISTअनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीची केली हत्या
अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीची केली हत्या
Jan 27, 2016, 10:08 AM ISTपुस्तकाचा दावा : इमरान-बेनझीरमध्ये प्रेम आणि शारिरीक संबंध
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि नेता इमरान खान पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफ संदर्भात चर्चेत आहे. इमरानच्या जीवनावर क्रिस्टोफर सँडफोर्ड या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे.
Oct 26, 2015, 08:52 PM ISTइंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 09:30 PM ISTशीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक
शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय.
Aug 26, 2015, 06:52 PM ISTमाझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा
शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.
Aug 26, 2015, 04:46 PM ISTअनैतिक संबंधांतून कुमार विश्वासने तिचा संसार मोडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 04:58 PM IST'आप'च्या कुमार 'विश्वास'मुळे, पण एका महिलेच्या संसाराचं पानीपत
आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांच्या एका महिलेशी अनैतिक संबंध प्रकरणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. एका हिंदी न्यूज पेपरमध्ये ही बातमी छापून आल्यानंतर या बातमीवर आणखी चर्चा होत आहे.
May 4, 2015, 01:53 PM IST