adipurush

"...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल

Mukesh Khanna on Saif Ali Khan's Ravana Role : मुकेश खन्ना यांनी आदिपुरुष या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला खडे बोल सुनावले आहे. इतकंच काय तर त्यांनी संपूर्ण टीमला जाळायला हवं असं देखील सांगितलं आहे. 

Jun 22, 2023, 12:59 PM IST

'संपूर्ण टीमला जाळायला हवं' ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना

Mukesh Khanna on Adipurush : मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत थेट आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला जाळून टाकायला हवं असं वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे आदिपुरुष या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 350 कोटींचा आकडा पार केला आहे. 

Jun 22, 2023, 10:36 AM IST

Adipurush मुळे चर्चेत आलेलं जपानच्या Yugo Sako यांचं 'रामायण' आजही का आहे एवढं खास? जाणून घ्या

Adipurush Vs Ramayana The Legend of Prince Rama : सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे 'आदिपुरुष' आणि आणखी एक नाव म्हणजे  गेल्या कैक वर्षात प्रकाशझोतात असणारं, या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा पाहिलं आणि Search केलं जाणारं Ramayana The Legend of Prince Rama

Jun 22, 2023, 10:33 AM IST

अखेर ते 'छपरी' डायलॉग बदलले! 'आदिपुरुष'मधील नवे changes पाहिले का?

Adipurush : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट हे त्यांच्या कथानकांमुळे नव्हे, तर त्यांच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे चर्चेचा विषय ठरतात. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट त्यापैकीच एक.  

 

Jun 21, 2023, 04:11 PM IST

'आदिपुरुष'मधील 'हे' बम्बईया हिंदी डायलॉग्स वाचून प्रेक्षकांवर आली डोकं धरायची वेळ

Adipurush Dialogues : सुरुवातीला या चित्रपटातून अद्वितीय वीएफक्स पाहायला मिळणार अशी अपेक्षा प्रेक्षकांनी बाळगली होती. पण, तिथं मोठा हिरमोड झाला. 

 

Jun 21, 2023, 03:29 PM IST

"हनुमान देव नव्हता, आपण..."; वादग्रस्त विधानामुळे मनोज मुंतशीर आगीतून फुफाट्यात

Manoj Muntashir Statement On Lord Hanuman: 'आदिपुरुष' चित्रपटातील संवादांमुळे वाद निर्माण झालेला असताच या संवादांबद्दलच स्पष्टीकरण देताना मनोज मुंतशीर यांनी केलेल्या विधानावरुन नवीन वाद ओढावून घेतला आहे.

Jun 21, 2023, 12:25 PM IST

Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष' चित्रपटाची जादू ओसरली! पाचव्या दिवशी कमावले फक्त...

Adipurush box office collection Day 5 : आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला. याचा परिणाम आता चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसत आहे. 

Jun 21, 2023, 11:33 AM IST

आताची मोठी बातमी! 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशिर यांच्या जीवाला धोका? मुंबई पोलिसांकडे मागितली सुरक्षा

आदिपुरुष चित्रपटाच्या डायलॉग्सवरुन प्रचंड वाद सुरु आहे. देशभरात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. 

Jun 19, 2023, 03:15 PM IST

Video : मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो पाडला बंद, 'आम्हाला फासावर चढावं लागलं तरी...'

Adipurush controversy : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटाविरोधात काही ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या. तर काही ठिकणी तोडफोड झाली आहे. अशातच आता मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला. 

Jun 19, 2023, 01:24 PM IST

Zoom Call, दौरा अन्...; प्रभासलाच रामाच्या भूमिकेसाठी का निवडलं? ओम राऊतांनी सांगितलं स्पेशल कारण

Adipurush Director Om Raut On Why He Chose Prabhas: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटावरुन अनेक वाद निर्माण झाले आहेत. अनेकांनी रामायणाच्या मूळ कथेशी केलेली छेडछाड, पात्रांमधील बदल यासारख्या गोष्टींवरुन टीका केलेली असतानाच कलाकारांची निवड चुकल्याचीही टीका केली जात आहे. रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासची निवड चुकल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. मात्र प्रभासची निवड या भूमिकेसाठी करण्यामागील कारण आणि प्रभासला पहिल्यांदा हे सांगितलं तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती याबद्दल दिग्दर्शकांनीच खुलासा केला आहे. काय घडलं या निवडप्रक्रियेदरम्यान पाहूयात...

Jun 19, 2023, 12:31 PM IST

'हिंदुत्वाच्या नावावर तमाशा'; Adipurush चित्रपटामुळं राऊत विरुद्ध राऊत

Adipurush : एखाद्या चित्रपटाची इतकी चर्चा होते की प्रदर्शनानंतर मात्र क्षणातच हिरमोड. अशीच काहीशी परिस्थिती प्रभासची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची झाल्याचं पाहायला मिळालं. 

 

Jun 19, 2023, 12:01 PM IST

Adipurush Box Office Collection : वादात अडकूनही 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन मस्तच! तिसऱ्या दिवसाची कमाई पाहाच

Adipurush Box Office Collection Day 3 : कोण म्हणतंय आदिपुरुष फ्लॉप ठरलाय? वादाच्या भोवऱ्यात अडकूनही आदिपुरुष या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या दिवशी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाल केली असून एकदा कमाईची आकडेवारी पाहाच...

Jun 19, 2023, 11:43 AM IST

"रामायण संपूर्ण समजल्याचा दावा करणारे वेडे किंवा..."; Adipurush च्या नाकारात्मक Reviews संदर्भात ओम राऊतांचं विधान

Adipurush Director Om Raut On Negative Reviews: दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा हिंदीमधील पहिलाच चित्रपट असून त्यांनी या चित्रपटामध्ये रामायणाच्या मूळ कथानकाशी छेडछाड करण्यात आल्याच्या टीकेवर उत्तर देताना आपली बाजू मांडली आहे.

Jun 19, 2023, 11:23 AM IST

Adipurush चे AI फोटोज व्हायरल, पाहा कसे दिसतात सीता, प्रभु श्री राम, रावण अन् हनुमान

ai generated photos of adipurush: आदिपुरूष या सिनेमाला सध्या प्रचंड ट्रोल केले जाते आहे परंतु आता सोशल मीडियावर आदिपुरूष या चित्रपटाचे AI फोटोज सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. 

Jun 18, 2023, 09:33 PM IST