adipurush

ChatGPT च्या मते Adipurush चित्रपटात प्रभासऐवजी कोणत्या अभिनेत्यांना साकारला असता सर्वोत्तम 'राम'?

'आदिपुरुष' चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की अंगावर चक्क शहारे येत आहेत. या चित्रपटात रामाची भूमिका अभिनेता प्रभासनं साकारली आहे. पण AI ChatGPT नुसार काही कलाकार आहेत जे या चित्रपटात रामाची भूमिका साकारु शकले असते. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार...

May 31, 2023, 03:16 PM IST

'आदिपुरूष'मधील देवदत्त नागेचं 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीशीही आहे खास नातं

Devdutta Nage Relation With Marathi Actress: 'आदिपुरूष' हा चित्रपट येत्या जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट 'जय मल्हार' मालिकेतील अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भुमिकेत दिसणार आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की 'ही' लोकप्रिय मराठी अभिनेत्री (Marathi Actress) त्याची मावशी आहे. 

May 21, 2023, 03:17 PM IST

'आदिपुरूष'च्या 'जय श्री राम' गाण्यानं तोडला रेकॉर्ड; अक्षय कुमार, शकिरालाही टाकलं मागे

Adipurush Jai Shri Ram Song: सध्या युट्युबवर सगळ्यात ट्रेडिंग गाणं आहे ते म्हणजे आदिपुरूष या चित्रपटातील 'जय श्री राम' (Adipurush Song News) हे गाणं. या गाण्यानं अल्पावधीतच कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत. 24 तासाच या गाण्यानं 3 कोटी व्ह्यूज मिळवले आहेत. अक्षय कुमारच्या नव्या गाण्यालाही या गाण्यानं मागे टाकलं आहे. 

May 21, 2023, 01:17 PM IST

Adipurush च्या सेटवर प्रभास आणि सैफ अली खाननं देवदत्त नागेला दिली कशी वागणूक? अभिनेता म्हणाला...

Adipurush Devdatta Nage : आदिपुरुष हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या चर्चा सुरु होत्या. अनेकांनी या चित्रपटाचा विरोध केला आणि आता दुसऱ्या ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. 

May 15, 2023, 01:29 PM IST

Adipurush : तुम्हाला 'आदिपुरुष' या शब्दाचा अर्थ माहिती आहे का?

Adipurush Meaning : आदिपुरुष हा चित्रपट खूप चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या लुकवरुन सतत टीका होते आहे. आदिपुरुष हा चित्रपट रामायणाच्या महाकाव्यापासून प्रेरित आहे, म्हणूनच लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जाणून घेऊया आदिपुरुष म्हणजे काय आणि इतिहासातील आदिपुरुष कोण होते?

May 12, 2023, 09:23 AM IST

''हे कधी झालं?'' 'आदिपुरुष'मधल्या 'त्या' दृष्यावर रामायण मालिकेतील लक्ष्मणाची खरमरीत टीका

Sunil Lahiri Angry on Adirpurush Trailer: 'आदिपुरूष' या चित्रपटाचा ट्रेलर हा प्रदर्शित झाला आहे. परंतु या चित्रपटाच्या ट्रेलरवर मात्र एका दिग्गज अभिनेत्यानं (Ramayan Laxman Angry on Adipurush) नाराजी व्यक्त केली आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊया या लेखातून. 

May 10, 2023, 06:43 PM IST

Adipurush Trailer Launch ला इतकी गर्दी झाली, की शेवटी नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला जमिनीवरच बसावं लागलं

Adipurush Trailer Launch Video: ट्रेलर लॉन्चच्या वेळेला अनेक प्रकार हे घडत असतात. त्यातून सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर तूफान व्हायरल (Viral Video) होतो आहे. आदिपुरूष चित्रपटाचा ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु या ट्रेलर लॉन्चच्या वेळी थिएटरमध्ये इतकी गर्दी होती की चक्क अभिनेत्री क्रिती सननला (Kiri Sanon) थेट जमिनीवरच बसावं लागलं आहे. 

May 10, 2023, 12:36 PM IST

Adipurush चित्रपटातील कलाकारांनी घेतलं बक्कळ मानधन, जाणून घ्या कोणी किती आकारले?

Adipurush star Cast Fees : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' (Adipurush Trailer ) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

May 9, 2023, 04:58 PM IST

Adipurush Trailer : 'आदिपुरुष'चा ट्रेलर रिलीज, रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खान पाहिलात का?

Adipurush Trailer Released : बाहुबली या चित्रपटामध्ये संपूर्ण भारताचा स्टार बनलेला साऊथचा सुपरस्टार प्रभास त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रभास आणि क्रितीची जी चर्चा आहे तीच चर्चा हनुमानाच्या भूमिकेत साकारलेल्या देवदत्त नागेचीही आहे. 

May 9, 2023, 04:20 PM IST

रावणाच्या लूकमध्ये मोठा बदल...,आदिपुरुषचा ट्रेलर लीक, पाहा Video

Adipurush Trailer LEAKED: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि साऊथ सुपरस्टार प्रभास यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार आहे. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर लीक झाला असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.   

May 9, 2023, 12:51 PM IST

'द केरळ स्टोरी' प्रदर्शनाआधीच चर्चेत, शाहरुखच्या 'जवान', 'आदिपुरुष'ला तगडी टक्कर...

The Kerala Story and Jaawan: सध्या हिंदी चित्रपटांचा माहोल आहे तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित (Big Hindi Movies Releasing this year) होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या द केरळ स्टोरी हा चित्रपट सगळीकडेच टॉप ट्रेण्ड करतो आहे. 

May 3, 2023, 07:26 PM IST

...अन् संतापाच्या भरात Sharad Kelkar ने हाताने फोडली काच, पडले होते 150 टाके

Sharad Kelkar : शरद केळकर हा लोकप्रिय मराठमोळा अभिनेता आहे. त्यानं आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच काय तर शरदनं अनेक गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांसाठी डबिंग केली आहे. शदरनं फक्त अभिनय क्षेत्रात नाही तर डबिंगच्या क्षेत्रातही त्याचं नाव कमावलं आहे. 

Apr 30, 2023, 12:48 PM IST

Adipurush : पुन्हा ट्रोल होताच ओम राऊतनं सीतेच्या लूकमध्ये केला 'हा' बदल

Adipurush Sita Look : आदिपुरूष चित्रपटातील सितेचा लूक प्रदर्शित करण्यात आला. या आधी सितेच्या लूकवरून ओम राऊत यांना ट्रोल करण्यात आले होते. आता त्यांनी त्यांची चूक सुधारत पोस्टरमध्ये बदल केला आहे. तर चित्रपटातील सितेच्या लूकचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Apr 29, 2023, 12:50 PM IST

हनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'हा' लूक पाहून नेटकरी संतप्त

Adipurush Hanuman Poster : हनुमान जयंती निमित्तानं आदिपुरष चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेचं पोस्टर केलं प्रदर्शित. चित्रपटाचं पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी क्रिती सेननं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या राग व्यक्त करत कलाकारांना आणि दिग्दर्शकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 6, 2023, 12:21 PM IST

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण.... 

 

Mar 30, 2023, 09:18 AM IST