adipurush

रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, VFX पेक्षा AI ला परफेक्ट जमलंय!

रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, VFX पेक्षा AI ला परफेक्ट जमलंय!

Jun 18, 2023, 09:27 PM IST

हनुमानजी बहिरे होते का; ओम राऊतचे 'ते' जुनं ट्विट व्हायरल

Om Raut Old Tweet: सध्या दिग्दर्शक ओम राऊत यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे ओम राऊत यांचे एक जूने ट्विट आहे. 'आदिपुरूष' या चित्रपटाला सध्या सगळीकडूनच ट्रोल करण्यात आलं आहे. त्यापार्श्वभुमीवर सध्या त्याचे हे जुने ट्विट फारच चर्चेत आलं आहे. 

Jun 18, 2023, 08:14 PM IST

Adipurush: क्रिती सेनॉनच्या आधी सीतेच्या भूमिकेसाठी 'या' 4 अभिनेत्री होत्या पहिली पसंत; पण...

Adipurush Cast: सध्या या चित्रपटावरुन वाद सुरु असला तरी जानकीच्या भूमिकेचं कौतुक होताना दिसतंय. 

Jun 18, 2023, 04:10 PM IST

Adipurush VFX मागील मराठमोळा चेहरा प्रसाद सुतार आहे तरी कोण?

Prasad Sutar VFX Adipurush: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'आदिपुरूष' या चित्रपटाची. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असला तरीसुद्धा या चित्रपटाला ट्रोल आणि रोस्ट करण्यात आलं आहे. सर्वाधिक खिल्ली या चित्रपटाच्या व्हिएफएक्सची उडवली गेली आहे परंतु तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाला व्हिएफएक्स देणारे प्रसाद सुतार कोण?

Jun 18, 2023, 01:41 PM IST

रावण शिवभक्त ब्राह्मण...; केतकी चितळेकडून रावणाचा 'श्री' म्हणून उल्लेख म्हणाली...

Ketaki Chitale Reaction On AdiPurush: आदिपुरुष चित्रपट रिलीज होतात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता केतकी चितळेनही यावर पोस्ट केली आहे. 

Jun 18, 2023, 01:15 PM IST

आईवरुन शिवीगाळ केल्यामुळे मनोज मुंतशीर दुखावले! 'आदिपुरुष' वादानंतर केली मोठी घोषणा

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir Post: मनोज मुंतशीर यांनीच आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लिहिले असून त्यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट करत संवादांवरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सनातन धर्माचाही उल्लेख केला आहे.

Jun 18, 2023, 12:52 PM IST

"9500 रुपये देतो फक्त..."; 'आदिपुरुष'च्या टीमकडून प्रेक्षकांना धक्कादायक मेसेजेस! Screenshots आले समोर

Adipurush Reviews: मल्टी स्टारर चित्रपट असलेला 'आदिपुरुष' हा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला आहे. चित्रपटातील संवादांबरोबरच व्यक्तीरेखांवरुनही टीका होत असतानाच आता 'आदिपुरुष'ची टीम वेगळ्याच वादात सापडली आहे.

Jun 18, 2023, 11:46 AM IST

"मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान

Adipurush Dialogues Manoj Muntashir Says Ready To Apologize: 'आदिपुरुष' चित्रपटामधील केवळ हनुमानाच्या तोंडी असलेले संवादच नाही तर इतर संवादही फारच वेगळ्या भाषेत लिहिल्याचा आक्षेप चाहत्यांनी घेतल्यानंतर संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली बाजू मांडली आहे.

Jun 18, 2023, 09:43 AM IST

'आदिपुरूष' रिलिज झाल्यानंतर 'छपरी' शब्द का होतोय ट्रेण्ड? पाहा काय आहे अर्थ

Chapari Word On Trend After Adipurush: 'आदिपुरूष' या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटाला नेटकरी सपाटून ट्रोल करताना दिसत आहेत. त्यातच आता एक शब्द हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

Jun 17, 2023, 09:43 PM IST

प्रभु श्रीरामाचे फोटो शेअर करत कंगना राणावतने साधला 'आदिपुरूष'वर निशाणा

Kangana Ranaut on Adipurush: कंगना राणावत ही अभिनेत्री कायमच चर्चेत असते. आता ती तिच्या अशाच एका पोस्टसाठी चर्चेत आली आहे. 'आदिपुरूष' या चित्रपटावर तिनं टीका केली आहे. जाणून घ्या ती नक्की काय म्हणाली आहे? 

Jun 17, 2023, 08:05 PM IST

'द फ्लॅश'मध्‍ये बॅरीच्‍या रुममध्‍ये दिसले हनुमानजी; Adipurush च्या VFX ला विसरून जाल!

hanuman poster seen in Barry room: अशातच आता 'द फ्लॅश' सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतोय. त्याला कारण ठरतंय चित्रपटातील एक सीन. 'द फ्लॅश' सिनेमामध्ये बॅरी ऍलन एझरा मिलरच्या (Barry) भूमिकेत परतला. 

Jun 17, 2023, 04:15 PM IST

टीकेचा भडीमार होत असतानाही Adipurush ने पार केला 150 कोटींचा आकडा; मोडला 'पठाण' आणि 'ब्रम्हास्त्र'चा रेकॉर्ड

Adipurush Box Office Collection: प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित बिग बजेट 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट अखेऱ प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर (Box Office) कमाईचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करेल असं बोललं जात आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवस संपल्यानंतरचे आलेली आकडेवारी चित्रपटाने अपेक्षेपक्षा चांगली कमाई केल्याचं सांगत आहेत. 

 

Jun 17, 2023, 12:48 PM IST

"...जलेगी भी तेरे बाप की", Adipurush चे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले "मुद्दामूनच..."

Adipurush Manoj Muntashir: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ट्रोल केलं जात असतानाच हनुमानाच्या (Hanuman) तोंडी असणाऱ्या एका डायलॉगमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का..तो जलेगी भी तेरे बाप की' या डायलॉगवर टीका होत असतानाच संवाद लेख मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण जाणुनबुजून हा संवाद लिहिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Jun 17, 2023, 12:05 PM IST

Adipurush नं केलं हताश; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

Adipurush Review by Critics: 'आदिपुरूष' हा चित्रपट सध्या सगळीकडेच प्रदर्शित झाला आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. परंतु या चित्रपटाला सध्या नेगेटिव्ह क्रिटिसिझमला सामोरे जावे लागत असून यावरील मीम्सही व्हायरल झाले आहेत. 

Jun 16, 2023, 10:10 PM IST

Adipurush OTT Release : आता घरबसल्या पाहा आदिपुरुष? कधी, कुठे जाणून घ्या एका क्लिकवर

Adipurush OTT Release News In Marathi: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू रंगत होती. शेवटी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी वर येणार आहे. 

Jun 16, 2023, 03:45 PM IST